Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
सरपंच पदाची संधी चालून आली अन् काळाने घात केला
नाशिक दि १७(प्रतिनिधी)- नाशिक जिल्ह्यात असलेल्या सिन्नर तालुक्यातील मीठ सागरे येथील महिलेचा धक्कादायक अंत झाल्याची घटना घडली आहे. नंदा योगेश चतुर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्या ग्रामपंचायत सदस्य होत्या. त्यांच्या या मृत्युने…
समीर वानखेडेंवर या प्रसिद्ध माॅडेलचे गंभीर आरोप
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात २५ कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण आता मॉडेल…
चिंता वाढणार! मान्सूनबाबात हवामान खात्याची चिंता वाढवणारी अपडेट
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- यंदा पावसाळा उशीरा आणि कमी येणार असा अंदाज असताना पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. यंदा मान्सूनला उशीर होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच केरळमध्येही मान्सून…
डोक्यावर अक्षदा पडण्यापुर्वीच तरूणीचा दुर्देवी मृत्यू
जळगाव दि १५(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात झालेल्या एका अपघातात एका तरूणीचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. अश्विनी गुलाब भामरे असे मृत तरूणीचे नाव आहे. महत्वाचे म्हणजे आश्विनीचे नुकतेच लग्न ठरले होते. पण डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच आश्विनीचा…
पत्नीची हत्या करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाला जन्मठेप
धाराशिव दि ११(प्रतिनिधी)- धाराशिव येथील जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी पत्नीच्या खुनात दोषी ठरवित येरमाळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना जन्मठेपेची तसेच ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली…
केंद्र सरकारच्या निर्णयाने हजारो हज यात्रेकरुंच्या स्वप्नांना तडा
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- हज यात्रेला जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्वसामान्य मुस्लीम व्यक्तीचे हे स्वप्नही आता धुसर झाले आहे. केंद्र सरकार हज यात्रेकरुंसाठी सवलत देत होते परंतु केंद्रातील भाजपा सरकारने हज यात्रेकरुंचा कोटा कमी करुन यात्रेसाठी…
अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या मुलाची आईने केली हत्या
सांगली दि ९(प्रतिनिधी)- अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या स्वत:च्या पोटच्या ६ वर्षाच्या चिमुकल्या मुलाला आईने प्रियकराच्या मदतीने विहीरीत फेकून त्याची हत्या केल्याची घटना सांगली जिल्ह्यातील लेंगरे गावात उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधासाठी…
भररस्त्यात तरुणीचा तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला
जळगाव दि ८(प्रतिनिधी)- जळगावमध्ये एका तरूणीने भरदिवसा तरूणाला भोसकल्याची घटना समोर आली आहे. तरुण तरुणीच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तरुणावर तरुणी चाकूने वार करताना दिसत आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
जळगावमधील…
सावधान! आपल्या घरातील मुली महिला सुरक्षित आहेत का?
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राला काळजीत टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आपल्या घरातील महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण मार्च महिन्यात मुंबईसह महाराष्ट्रातून २२०० मुली बेपत्ता झाल्याची चिंताजनक…