Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

सासरच्या मंडळींचा होणारा त्रास असह्य झाल्याने विवाहितेचा टोकाचा निर्णय…

बुलढाणा दि ३(प्रतिनिधी) - नवरात्रात स्त्री शक्तीचा जागर होत असताना बुलढाण्यात हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारीरिक मानसिक छळाच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. पोलीसांनी सासरच्या…

चित्रपटातील सीन पाहत मुलीने वडिलांसोबत केले असे काम…

बेळगाव दि २(प्रतिनिधी) - बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात एका व्यक्तीचा खून करण्यात आला होता. पोलिसांना अखेर या खुनातील आरोपींना शोधण्यात यश आले आहे. पोटच्या मुलीनेच आई आणि प्रियकराच्या मदतीने वडिलांची केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.…

मोबाईल चार्जरने पती पत्नीच्या प्रेमाचा दुर्दैवी शेवट

जळगाव दि २(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. संशयाच्या कारणातून निमखेडी शिवारातील ब्रह्मांडनायक अपार्टमेंटमध्ये पती जितेंद्र पाटील याने आपली पत्नी कविताचा मोबाईल चार्जरच्या केबलने गळा आवळून खून केल्याची घटना घडली. थक्क…

नांदेड जिल्ह्यातील पतसंस्थेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा

नांदेड दि १(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील सिंधी येथील पतसंस्थेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी २ लाख ४ हजार रुपयांची रोकड पळवली आहे. विशेष म्हणजे या नंतर सापडलेल्या एका दरोखेखोराची…

बार्शी तालुक्यात विहरीत ऊडी घेत विवाहितेची दोन चिमुरड्यासह आत्महत्या

बार्शी दि १(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील कुसळंब गावात एका विवाहितेने पोटच्या दोन चिमुरड्यांना घेऊन स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.विशेष म्हणजे याच विहरीत पाच वर्षापूर्वी अशीच आत्महत्या…

महिला पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालत चिरडण्याचा प्रयत्न

मुंबई दि ३०(प्रतिनिधी) - पालघरच्या नालासोपारा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. पाटणकर पार्क येथे एका जोडप्याने ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसाला दुचाकीने चिरडण्याचा प्रयत्न करत पळून जाण्याचाही प्रयत्न केला पण पोलीसांनी त्यांना शिताफीने अटक…

अविवाहित महिलांनाही करता येणार गर्भपात पण….

दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- भारतातील अविवाहित महिलांनाही मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यानुसार गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. एका वैद्यकीय प्रकरणाचा निकाल देताना सर्व महिलांना गर्भपात करण्याचा अधिकार…

मुलीला प्रियकरासोबत पाहताच आईने केले असे काही

नागपूर दि २९(प्रतिनिधी)- समाजात आजकाल अनैतिक संबंधाचे प्रमाण वाढले आहे. किशोर अवस्थेत असणारी मुलेही प्राैढासारखे वागू लागले आहेत. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. असाच एक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. नववीत शिकणाऱ्या आपल्या मुलीला…

गर्दीचा फायदा घेत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात चोरी

कोल्हापूर दि २८(प्रतिनिधी) - नवरात्र उत्सव सुरु होताच मंदिरामध्ये गर्दी होऊ लागली आहे. पण यामुळे चोरट्यांचे सुद्धा चांगलेच फावत आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनाच्या रांगेत असलेल्या एका महिलेचे ७० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र एका…

‘संतोष बांगर तुझा बाप आहे’ म्हणत बांगर समर्थकाची शिवसेनेच्या अयोध्या पाैळला धमकी

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- युवासेनेच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ यांना आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांकडून धमकी आणि शिवीगाळ करण्यात आली आहे.या घटनेनंतर उद्धव ठाकरेनी फोन करत पाैळला धीर दिला आहे. पक्षसंघटना मजबूत करण्याबरोबरच ठाकरे…
Don`t copy text!