Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या मुलाची आईने केली हत्या

सांगली दि ९(प्रतिनिधी)- अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या स्वत:च्या पोटच्या ६ वर्षाच्या चिमुकल्या मुलाला आईने प्रियकराच्या मदतीने विहीरीत फेकून त्याची हत्या केल्याची घटना सांगली जिल्ह्यातील लेंगरे गावात उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधासाठी…

भररस्त्यात तरुणीचा तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला

जळगाव दि ८(प्रतिनिधी)- जळगावमध्ये एका तरूणीने भरदिवसा तरूणाला भोसकल्याची घटना समोर आली आहे. तरुण तरुणीच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तरुणावर तरुणी चाकूने वार करताना दिसत आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. जळगावमधील…

सावधान! आपल्या घरातील मुली महिला सुरक्षित आहेत का?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राला काळजीत टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आपल्या घरातील महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण मार्च महिन्यात मुंबईसह महाराष्ट्रातून २२०० मुली बेपत्ता झाल्याची चिंताजनक…

‘तू मला आवडत नाहीस निघून जा, मला दुसरं लग्न करायच आहे’

छ. संभाजीनगर दि ४(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील विवाहितेने पतीच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून पतीला पोलीसांनी अटक…

गाैतमी पाटिलचा तो व्हिडीओ व्हायरल करणारा सापडला पण..

पुणे दि ४(प्रतिनिधी)- अल्पवधीत प्रसिद्ध झालेली सबसे कातिल गाैतमी पाटील हिचा चेंजिंग रूममधील कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांना मोठं यश आलं आहे. पुणे पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील…

‘या’ भारतीय क्रिकेटपटूवर पत्नीचा विवाहबाह्य संबंधाचा आरोप

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहॉं यांनी मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.हसीन जहाँने त्याच्यावर गंभीर आरोप लावत त्याच्या अटकेची मागणी केली आहे.…
Don`t copy text!