Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

‘या’ डॉक्टरसोबत नातेवाईकांनी केले असे काही…

बारामती दि ११ (प्रतिनिधी)- रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केल्याची घटना बारामतीत घडली आहे. एक पेशंट तपासणीसाठी आला असता डॉक्टर घरात जेवण करत होते. त्यामुळे पेशंटला तपासण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला नाही.त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी…

पुण्यातील भाजप नेत्याच्या फार्महाऊसवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे दि १० (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका फार्महाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजूरच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील तरुणाने जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली…

‘इस्लाम धर्म स्वीकारून लग्न न केल्यास अॅसिड हल्ला करेन’

भोपाळ दि ८ (प्रतिनिधी)- मध्य प्रदेशात हिंदू तरुणीला धर्मांतर आणि लग्नासाठी धमकावणाऱ्या मुस्लीम तरुणाला अटक करण्यात आली आहे. जर तू इस्लाम धर्म स्वीकाराला नाहीस आणि माझ्याशी लग्न केलं नाहीस, तर तुझ्यावर अॅसिड हल्ला करेन अशी धमकी त्याने…

पुरोगामी महाराष्ट्रात मेंढ्या चारण्यासाठी चक्क मुलांची विक्री

नाशिक दि ८ (प्रतिनिधी) - एकीकडे समाज कितीही प्रगत होत असला तरीही काही ठिकाणी आजही जुन्या पद्धती आणि मानवी जिवाची तस्करी केली जात असल्याचे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात दिसून आले आहे. मेंढ्या चारण्यासाठी आदिवासी समाजातील चिमुकल्यांची…

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या

जालना दि ७ (प्रतिनिधी) - जालना शहरात  काही दिवसांपूर्वी सिलेंडरच्या स्फोटात एका तरुण वकिलाचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र पतीला मारण्यासाठी पत्नीने सिलेंडरच्या स्फोट झाल्याचा बनाव केल्याचे उघड झाले आहे.पत्नीने तिच्या…

हिंदु राष्ट्र सेनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर जीवघेणा हल्ला

पुणे दि ६ (प्रतिनिधी)- पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राहीली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ससून रुग्णालयाच्या कैदी वार्डमध्ये घुसून हिंदु राष्ट्र सेनेचा अध्यक्ष तुषार हंबीर याच्यावर गोळीबार आणि…

 ….म्हणून ‘या’ आईने मुलीच्या वर्गमित्राची केली हत्या

पुदुच्चेरी दि ५ (प्रतिनिधी) - आपल्या मुलीपेक्षा जास्त हुशार असल्याने एका आईने मुलीच्या वर्गमित्राचीच हत्या केल्याची घटना पुद्दुचेरीतील कराईकल येते समोर आली आहे. सरबतामध्ये विष टाकून ही हत्या करण्यात आली. पोलीसांनी सगयारानी व्हिक्टोरिया या…

लग्न होऊन वर्ष झाले आणि यशोदासोबत नको ते घडले…

सांगली दि ५ (प्रतिनिधी) - सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील खरसुंडीतील यशोदा आकाश शिंदे हिचा घातपात करून जीवे मारल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरसुंडी येथील एका…

‘तुझ्या बायकोला सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर’

पैठण दि ४ (प्रतिनिधी) - 'पत्नीला सोडून माझ्याशी लग्न कर', असा तगादा प्रेयसीने लावल्यामुळे गणेश मुसळे या ३.'तुझ्या बायकोला सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर,'० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना पैठण तालुक्यातील लोहगाव येथे घडली आहे.…

बापाने पोटच्या पोरांना विष पाजून मारले

चंद्रपूर दि ३ (प्रतिनिधी) - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा शहरालगत असलेल्या बोर्डा गावात जन्मदात्या पित्यानेच दोन मुलांना विष पाजून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर त्या नराधम बाप फरार झाला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार…
Don`t copy text!