Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
मोदी सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयकही निवडणुक ‘जुमला’च
मुंबई दि १९(प्रतिनिधी) - भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महिला विधेयकाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली असून हे विधेयक आता लोकसभेत मांडले जाणार आहे. परंतु भाजपाची आतापर्यंतची पार्श्वभूमी पाहता हे महिला विधेयक हे आणखी एक निवडणुक जुमलाच ठरेल…
धनगर समाजाच्या मागण्या सरकारला कळविल्या एवढाच त्या पत्राचा अर्थ!
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- धनगर समाजाचे विविध आंदोलने सुरू असून,त्यांच्या समस्या घेऊन प्रदेश चिटणीस नवनाथ पडळकर व राम वडकुते माझ्याकडे आले होते. धनगर समाजाच्या मागण्या व समस्या सरकारकडे पाठविल्या. तेवढाच त्या पत्राचा अर्थ असून त्यापेक्षा अधिक…
मोठी बातमी! देशात मुदतीआधीच होणार लोकसभा निवडणुक?
पुणे दि १९(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुक मुदतपूर्व होण्याची शक्यता आहे. त्यातच एक देश एक निवडणुक अशीही चर्चा सुरु झाली होती. त्यातच पराभवाच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणूक मुदतपूर्व घेतील, असे भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ…
सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून या महिला नेत्याला संधी?
सोलापूर दि १९(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीला आता काहीच महिने उरले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाने त्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे. त्यातच सोलापूरात माझा राजकीय काळ संपला, यापुढे निवडणूक लढविणार नाही असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी आपली…
उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीला धमकवणाऱ्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या कुप्रसिद्ध बुकी अनिल जयसिंघानीला जामीन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात…
आमदारांच्या अपात्रतेबाबत एका आठवड्यात निर्णय घ्या
दिल्ली दि १८(प्रतिनिधी)- शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे तत्कालीन प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून १६ आमदारांना अपात्र करण्यासंबंधीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर्षी मे महिन्यात यावर निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च…
बाई की पुरुष न कळणारे, दाढी मिशा नसणारे, हिजडेही आमदार होतात
जळगाव दि १८(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दोन अपक्ष आमदारांमध्ये सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. अमरावती जिल्ह्यातील आमदार बच्चू कडू आणि दुसरे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात संघर्ष वाढला आहे. राणा आणि कडू दोघेही सत्ताधारी पक्षाला समर्थन देणारे…
मराठवाड्यात गंभीर परिस्थिती असतानाही दुष्काळाची घोषणा का नाही?
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी शिंदे- फडणवीस - पवार सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली पण यातून मराठवाड्याच्या जनतेला काहीही मिळालेले नाही. ५९ हजार कोटींच्या योजना दिल्याचा…