Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
ही आघाडीची अभिनेत्री लवकरच राजकारणात प्रवेश करणार?
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या ह्रदयात स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड होय. 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'आई माझी काळूबाई' या मालिकांमधून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली. पण आता ही…
या कारणामुळे अजित पवार यांचे बंड फसणार?
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत सत्तेत सामील झाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदे यांचा कित्ता गिरवत पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. हे करत असताना त्यांना प्रफुल्ल पटेल यांची साथ मिळताना दिसत आहे. पण आता…
काँग्रेसच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा निर्णय?
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात एक असंवैधानिक सरकार सत्तेवर असून अपात्रतेच्या मुद्द्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन कमळचा हा प्रकार…
भाकरी फिरली, भाजपाने आपले प्रदेशाध्यक्ष बदलले
दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी भाजपाने सुरु केली आहे. त्याचीच तयारी म्हणून पक्षाने प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. त्यामुळे आता भाकरी फिरवत भाजपाने विरोधकांना आव्हान दिले आहे. पण प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे कारण अस्पष्ट आहे.…
अमोल कोल्हे खासदारकी पदाचा राजीनामा देणार?
पुणे दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राजकीय खळबळ उडाली आहे. मात्र अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असणारे खासदार अमोल कोल्हे यांनी दुसऱ्या दिवशी मी शरद पवार साहेबांसोबत आहे, असं जाहीर केले होते. पण आता अमोल कोल्हे यांनी मोठा…
उद्धव ठाकरेंनी डाव टाकलाच, शिंदे गट अपात्र ठरणार?
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा भूकंप आला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. अशात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. कारण शिवसेना…
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गटाचे खातेवाटप जाहीर?
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर आज मंत्रीमंडळाची कॅबिनेट बैठक होत आहे. या बैठकीत अजित पवार आणि सहकारी मंत्री सहभागी झाले आहेत. त्यातच अजित पवार आणि सहभागी मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आले आहे. शिवसेनेच्या…
खासदार सुप्रिया सुळे विरोधातील भाजपाचा उमेदवार ठरला?
बारामती दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. तर अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. पण शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाल्यामुळे अनेक ठिकाणी राष्ट्रवादीची ताकत दुभंगली आहे. त्यातच सुप्रिया सुळे या…
प्रसिद्ध अभिनेत्रीने केला या पक्षात प्रवेश, नवी इनिंग सुरू
मुंबई दि ३ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी भाजपाशी हात मिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली. पण आता एका मराठी अभिनेत्रीने एकनाथ शिंदे याच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील…
भ्रष्टाचारियों के ‘दाग अच्छे हैं, बस वो भाजपा में आ जाए
पुणे दि ३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचा राजकारणात अजून एक भ्रष्टाचाराचा भूकंप झाला प्रत्येक भ्रष्टाच्याऱ्याला आम्ही पक्षात घेऊ आणि त्याच्यावरची कार्यवाही बंद करू अशा पद्धतीने भाजपाने संपूर्ण महाराष्ट्रात जे गलिच्छ राजकारण सुरू केले आहे त्याचा…