Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

भाजप खासदार प्रीतम मुंडेची कुस्तीपटुंच्या आंदोलनावरुन सरकारवरच टीका

बीड दि २(प्रतिनिधी)- लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून कुस्तीपटूंनी एप्रिलपासून आंदोलन सुरु केले आहे. पण अद्यापही केंद्र सरकारने त्याची दखल घेतली नाही. उलट नवीन संसद…

काँग्रेसने सुरू केली महाराष्ट्रातील ४८ जागांवर लढण्यची तयारी

मुंबई दि २(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसची आघाडी आधीपासून आहेच पण आता या आघाडीत शिवसेनाही आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिक…

शिंदे गटातील या खासदाराचे नाव एैकताच संजय राऊत थुंकले

मुंबई दि २(प्रतिनिधी)- शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून संजय राऊत आणि शिंदे गटात कायमच जोरदार शाब्दिक चकमक पहायला मिळते. प्रत्येक मुद्द्यावर राऊत कायम शिवसेना स्टाईलने टिका करत असतात. शिंदे गटाकडुनही त्याला उत्तर दिले जाते. सरकारच्या विविध…

काँग्रेसची आगामी लोकसभेसाठीची रणनिती ठरली

मुंबई दि २(प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी दोन दिवस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. आगामी निवडणुकीत मोठा विजय कसा संपदान करायचा यावर या बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे. प्रत्येक जागेचा आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.…

सिंधी समाजबाबत केले होते आक्षेपार्ह विधान, आव्हांडावर गुन्हा दाखल

मुंबई - गेल्या शनिवारी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह विधान केल्या बाबत गुन्हा दाखल करावा म्हणून बुधवारी शिवसेना शिंदे गट तर गुरवारी भाजपच्या वतीने आंदोलन केले. अखेर…

काँग्रेसची २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक

मुंबई दि १(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील लोकसभा मतदारांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या…

शिंदे गटाच्या आमदारासमोर लग्नमंडपातही ‘पन्नास खोकेच्या घोषणा

परभणी दि १(प्रतिनिधी)- राज्यात शिंदे सरकार सत्तेत आलेल्या त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होणार आहेत. पण एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्याविरोधात 'पन्नास खोके एकदम ओके' ची घोषणाबाजी अजूनही त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. शिंदे…

नगरच्या नामकरणाचे स्वागतच पण अहिल्यादेवींसारखा कारभारही करुन दाखवा

मुंबई दि १(प्रतिनिधी)- शिंदे-फडणवीस सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा केली, त्याचे काँग्रेस पक्ष स्वागतच करत आहे. पण मुळात या सरकारकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून शहरांची नावं बदलण्याचे काम सुरु आहे. शहराचे…

अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करा- सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे - जाहिरात फलक कोसळण्याच्या घटनांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त करतानाच जाहिरात फलनांचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात यावे आणि अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करावी,  अशी मागणी केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका…

पुण्यात लव्ह जिहादचा प्रकार? गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप

पुणे -  देशभर 'द केरला स्टोरी' चित्रपटाची आणि  लव्ह जिहादची चर्चा सुरु असताना पुण्यातील मंचरमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. मंचरमधून अल्पवयीन मुलीला २०१९ मध्ये पळवून घेऊन जात तिच्याशी मुस्लिम मुलाने लग्न केलं.…
Don`t copy text!