Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधीच एकनाथ शिंदे राजीनामा देणार?

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल ११ ते १२ मे रोजी लागण्याची शक्यता कायदेतज्ञ असिम…

पृथ्वीराज चव्हाण भाजपच्या हुकूमशाही विरोधात लढणारे नेते

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचे मोठे समर्थन काँग्रेस पक्षाला मिळत असल्याचे चित्र असून जनता काँग्रेसला बहुमताने विजयी करेल. काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन विकास करु शकतो हा जनतेला विश्वास आहे. भारतीय जनता…

लोकसभा व विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मविआमध्ये लवकरच चर्चा

सोलापुर दि ८(प्रतिनिधी)- राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम आहे. मागील तीन वर्षात मविआने भाजपाला धूळ चारत मोठे यश मिळवलेले आहे. मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही…

बजरंग बलीच्या आड लपून भाजपला ४० टक्के कमीशनचे पाप झाकता येणार नाही

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता…

काँग्रेसला २०१४ मध्ये धोका मिळाला म्हणून आम्ही आता…

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यामध्ये लवकरच सत्ताबदल होणार होण्याची चर्चा जोरदार सुरु आहे. आणि पुढचा मुख्यमंत्री आपलाच होणार, असा दावा महाविकास आघाडीमधील पक्षांकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे. पण आता काँग्रेसने आघाडी न झाल्यास आमचा प्लॅन…

‘भाजपचा शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचाही प्लॅन होता’

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी भक्कम असल्याचा दावा करण्यात येत असला तरीही तीन पक्षातील असमन्वय सातत्याने समोर येत आहे. आता सामनातुन राष्ट्रवादीतील शरद पवारांच्या राजीनाम्यावरुन हल्लाबोल करण्यात आला आहे. त्याचबरोबर शिवसेने प्रमाणेच…

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा

पंढरपूर दि ७(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला अधयक्षपदाचा राजीनामा परत घेतल्यानंतर आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली…

खासदार संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- संजय राऊत यांना कट्टर शिवसेना नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेतल्या मोठ्या बंडानंतरही त्यांनी कायम उद्धव ठाकरेंची साथ दिली. पण आता तेच संजय राऊत ठाकरेंची साथ सोडत लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, भाजपचे नेते…

अजित पवार शांत बसणार नाहीत ते दिवाळीपर्यंत दगाफटका करणारच’

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील संभाव्य भूंकप टळला आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे अजित पवार यांचेही संभाव्य बंड टळले आहे. पण आता नवा…
Don`t copy text!