Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

..तर राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे होऊ शकतात

मुंबई दि २(प्रतिनिधी)- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यावरुन अनेक तर्क लावले जात आहेत. त्यातच शरद पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठलशेठ…

राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा

मुंबई दि २(प्रतिनिधी)- महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी खारघर येथे झालेली घटना हे सरकारी हत्याकांड असून अजूनही याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. या घटनेला सरकारचे ढिसाळ नियोजनच जबाबदार आहे. खारघर घटनेची हायकोर्टाच्या…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष होण्यासाठी अजित पवार उतावीळ!

मुंबई दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या एका निर्णयाने खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतानाच आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचं…

अदानीचा जीएसटी माफ होतो तर कृषी साहित्यावरील जीएसटी माफ का होत नाही?

मुंबई दि २(प्रतिनिधी)- अवकाळी पाऊस व त्यानंतरच्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतातील उभी पिके वाया गेली आहेत, पालेभाज्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून अद्याप पंचनामेही झालेले नाहीत. शासन व प्रशासनाला पंचनामे…

मुंबई महानगरपालिकेच्या ९२ हजार कोटींच्या ठेवीवर भाजपाचा डोळा

मुंबई दि २ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा मुंबईत होत असताना विरोधकांनी पुन्हा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. मविआला मिळणारा प्रतिसाद पाहून सत्ताधारी पक्षाला भिती बसली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत शिंदे गट व…

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर स्वतःच्या मिशा काढणार?

हिंगोली दि १(प्रतिनिधी)- राज्यातील बाजार समितींचे निकाल जाहीर झाले. हिंगोली जिल्ह्यातील बाजार समितीचांही निकाल काल समोर आले. आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेला कळमनुरी बाजार समितीत महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. पण यामुळे बांगर…

खासदाराच्या कारचालकाची मुजोरी, टॅक्सी चालकाला उडवले

दिल्ली दि १(प्रतिनिधी)- दिल्लीतील गुन्हेगारी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण कायदा करणारे लोकप्रतिनिधीच कायदा मोडत असल्याचा प्रकार समोर आला आहे. खासदार चंदन सिंगच्या ड्रायव्हरने एका व्यक्तीला जोराची धडक देत त्याला…

शिंदे-फडणवीस सरकारला मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचा विसर

मुंबई दि ३० (प्रतिनिधी)-  मराठवाडा मुक्ती संग्रामाचे यंदा ७५ वे वर्ष असून हे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करून मराठवाडा मुक्तीसंग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे व स्वातंत्र्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करणे, नव्या पिढीला…

गाैतमी पाटीलवरुन राज्यातील दोन नेत्यात कलगीतुरा

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलची सध्या तरुणाईला प्रचंड क्रेझ आहे. पण आता गाैतमी पाटीलची राजकारणतही जोरदार चर्चा होताना दिसत आहे. गाैतमीवरुन अजित पवार आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप आणि…

कर्नाटकात या पक्षाचे सरकार येणार? पहा सर्व्हे

बंगरुळ दि ३०(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला आहे. भाजप, काँग्रेससह इतर अन्य पक्षांनी सत्तेचा दावा केला आहे. कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एबीपी-सी वोटरच्या महाओपिनिअन…
Don`t copy text!