Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

मोदीजी, इधर उधर की न बात करो, ये बताओ अदानी से आपका रिश्ता क्या ?

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’च्या १०० व्या भागाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. ‘मन की बात’ चे १०० भाग पूर्ण केले पण पंतप्रधान मोदींनी देशातील ज्वलंत मुद्द्यांचा एकाही भागात उल्लेख केला नाही. महागाई,…

‘स्वबळावर सत्ता मिळवून शिवसेनेचे ओझे उतरवण्याचा भाजपचा हिशोब होता’

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्र्याचा दुसरा भाग २ मे रोजी प्रकाशित होणार आहे . या दुसऱ्या भागामध्ये शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. त्यामुळे राज्यात नव्या…

आदिकांची बदनामी भोवली, भाजप नेत्याच्या दणका

श्रीरामपूर दि २९(प्रतिनिधी)- श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दिवानी न्यायाधीशांनी भाजप नेते प्रकाश चित्ते यांना दणका दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार चित्ते यांना आदिकांना एक…

बारसू रिफायनरीवरून ठाकरे-पवारांमध्ये मतभेद?

रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- स्थानिकांची जी भूमिका तीच आमची भूमिका, असा पवित्र घेऊन ठाकरे गटाने बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध व्यक्त केला आहे. स्थानिक जनतेला विश्वासात घ्या, या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सल्ल्याबाबत…

महिलांवर अत्याचार करत बारसू भागात शिंदे-फडणवीसांचे ‘रावणराज’

मुंबई दि २८ (प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू भागात रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापले असताना शिंदे-फडणवीस सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. बारसूचा प्रश्न पोलीस बळावर हाताळला जात असून परिस्थिती चिघळलेली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस…

एकनाथ शिंदेनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सर्व्हेत धक्कादायक निकाल

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील राजकारण सध्या नाट्यमय वळवाणर असून राज्यात राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद गेल्यास राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अजित पवारांचे नाव चर्चेत आले आहे पण एका…

बारसु आंदोलन चिघळले! पोलीसांकडुन आंदोलकांवर लाठीचार्ज

रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आता आंदोलन तीव्र झाले आहे. पोलिसांनी या परिसरात कलम १४४ लागू केले होते. रिफायनरीच्या विरोधात खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार होता पण राऊत यांच्यासह इतर…

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांना अटक

रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- कोकणातील बारसू रिफायनरीवरून राजकारण चांगलेच पेटले आहे. या रिफायनरीला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यात आज स्थानिक खासदार विनायक राऊत आंदोलकांना भेटायला जात होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.…

सर्वोच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मोठा धक्का

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- शिवसेना एकनाथ शिंदेची असा निकाल दिल्यानंतर शिवसेनेच्या संपत्तीवर देखील शिंदे गटाने हक्क सांगत न्यायालयात दावा दाखल केला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसला आहे.कोर्टाने शिवसेनेची मालमत्ता उद्धव…

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे मराठी उच्चार म्हणजे कानात शिसे ओतणे

मुंबई दि २७ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी आणि शिंदे आणि फडणवीस सरकारच्या नेत्यांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यादेखील शिंदे गट आणि भाजपवर सातत्याने टीका करत असतात. पण आता अंधारे…
Don`t copy text!