Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी तयार

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.आणि शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली राज्यपालनियुक्त आमदारांची यादी रद्द करण्यात येणार असून, नव्या शिंदे-फडणवीस…

येथून पुढे राजकारणात ‘सबका हिसाब’ होणार

कोल्हापूर दि २० (प्रतिनिधी)- महाडिक गटाचे सलग पराभव झाले. विरोधकांनी कुटनीतीने खोट्या केसेस दाखल करून महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिला.पण येथून पुढे जिल्ह्याच्या राजकारणात महाभारतच होणार, असा इशारा भाजपचे खासदार धनंजय महाडिक…

‘बंगले वाटपात ही फडणवीसांचीच बाजी’

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ज्या वेगाने महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती दिली त्याच्या उलट वेळ त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला आणि खातेवाटपाला लावला आहे. त्याचबरोबर आज मंत्र्यांना बंगल्याचेही वाटप…

भाजपाचा ‘हा’ वजनदार नेता पुणे लोकसभेची निवडणूक लढवणार?

पुणे दि १९ (प्रतिनिधी)- भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये स्थान मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आगामी काळात दिल्ली गाठावी लागणार आहे. पण त्यासाठी ते सेफ मतदारसंघ शोधत आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या प्रमाणे ते सुद्धा पुण्यातून…

‘हे’ बंडखोर आमदार म्हणतायेत ‘उद्धवसाहेब आजही माझ्या मनात’

मुंबई दि १९ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातून आमदार किशोर पाटील हे शिंदे यांना जाऊन मिळाले होते. मात्र, शिंदे गटात असूनही माझ्या मनात ठाकरे कायम आहेत अस त्यांनी सांगितल आहे. पाटील एकनाथ…

‘हा’ आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?

मुंबई दि १९ (प्रतिनिधी)- अभूतपूर्व राजकीय घडामोडीनंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर कोकणातील राजकारण बदलले आहे. शिंदेच्या बंडखोरीनंतर कोकणात केवळ ३ आमदार उद्धव ठाकरेंसोबत राहिले आहेत. सध्या उद्धव ठाकरे यांना राज्यभरातून केवळ १५…

अजित दादा राॅक, बंडखोर शाॅक

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होऊन दोन दिवस झाले असून सरकारला विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. शेतकऱ्यांना न मिळालेली मदत, ओला दुष्काळ, महागाई, आरोग्य, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अशा विषयांवरुन महाविकास आघाडीच्या…

शहाजीबापू पाटलांचा सांगोल्यात होणार ‘ओक्के कार्यक्रम’

सांगोला दि १८ (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. यावेळी काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटिल.. एकदम ओक्के.. या डायलाॅगमुळे फेमस झालेले आमदार शहाजी बापू पाटील यांचा त्यांच्याच मतदारसंघात करेक्ट…

 …. त्यावेळी तुम्ही नामर्द होता का?

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ४० आणि अपक्ष आमदारांसोबत बंड करत भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केल्यापासून शिंदे गट आणि विरोधक यांच्यात रोज चकमकी घडत आहेत.त्याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटत आहेत. पहिल्या…

भास्कर जाधव का म्हणाले ‘नितेश राणेंना काहीतरी शिकवा’

मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- भाषणात सतत अडथळे आणणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांना शिवेसना नेते भास्कर जाधव यांनी चांगलंच खडसावले आहे. मी मंत्र्याशी बोलतो, तुमच्याशी नाही, म्हणत नितेश राणे यांना गप्प बसण्याची सूचना केली. यावेळी दोघांमध्ये…
Don`t copy text!