Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
BREAKING NEWS – मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडलं, राष्ट्रवादीचे मंत्री नाराज, अजित…
मुंबई विशेष प्रतिनिधी - मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'ला जय महाराष्ट्र करुन 'पुन:श्च मातोश्री' म्हणत शिवसैनिकांच्या भक्कम आधारावर आणि कुटुंबाच्या साथीने 'वर्षा ते मातोश्री' असा ९ किलो मीटरचा पल्ला जवळपास २ तासांनी पार केला. यादरम्यान शिवसैनिकांचं…
शिवसेनेला उत्तर देणारा राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल..?
मुंबई प्रतिनिधी - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहे. या घटनेनंतर…
मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख सोडायला तयार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई - शिवसेनेत अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना सोबत घेत पक्षाविरोधात बंड केल्याने शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर आली. एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर…
2021 पर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई प्रतिनिधी - राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२१ पर्यंतचे राजकीय गुन्हे मागे घेण्यात येणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य…
उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं – एकनाथ शिंदे , महाराष्ट्र राजकारणात…
उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं - एकनाथ शिंदे
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय…
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार ? ही बातमी राजकीय भूकंप …?
मुंबई प्रतिनिधी - सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकला आहे. काही आमदारांना घेऊन शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. इकडे राज्यात सत्ताबदलाची शक्यता…
आदित्य ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत,ही बातमी बघा
मुंबई प्रतिनिधी - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनेचे प्रमुख आदित्य…
एकनाथ शिंदे अखेर माध्यमांसमोर…एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया
मुंबई प्रतिनिधी - कालपासासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह आघाडीतील मित्र पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.…
महाविकासआघाडीचे सरकार कोसळण्यावरून अजित पवारांच मोठ विधान
मुंबई प्रतिनिधी - शिवसेनेतील बंडाळीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली.महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही, याची हमी देत त्यांनी आमदारांना दिलासा दिला…
एकही आमदार शिवसेनेतून फुटला तर कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा,व्हिडिओ व्हायरल..?
मुंबई प्रतिनिधी - शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या घटनेनंतर गोट्यात अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान राज्यभरातून शिवसैनिकांचा संताप पाहायला मिळत आहे. भारतमाता चौकात सेनेच्या कार्यकर्त्यांनी…