Latest Marathi News
Browsing Category

पुणे

‘नो-एंट्री’ वरुन झाला वाद….वाहतूक पोलिसासोबत पुढ काय घडल..? ही बातमी बघा

 पुणे शहर प्रतिनिधी - 'नो-एंट्री'वरून दुचाकीवरून जाणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार वानवडी परिसरात समोर आला आहे. यावरुन धक्काबुक्की केलेल्या व्यक्तीला वानवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना गोळीबार मैदानाजवळ घडली…

पुण्यातील मनसेच्या वाघाची डरकाळी, तुमच्यात हिम्मत असेल तर… शिंदे फडणवीस सरकारला ओपन…

पुणे विशेष प्रतिनिधी - राज्यात अडीच वर्षानंतर महाविकास आघाडी सरकारला सुरूंग लावण्यात भाजप नेत्यांना यश आले असून शिवसेनेतील बंडखोरी यशस्वी ठरली आहे. शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांनी भाजपसोबत युती…

2500 च्या लाचेने लावली आयुष्याची वाट, पुण्यात नेमक चाललय काय ?

पुणे विशेष प्रतिनिधी - पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी पाणीपुरवठा विभागाच्या दोन अभियंते लाचलुचपत विभागाच्या  जाळ्यात अडकले आहेत. 2500 रुपयांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे.  या प्रकरणातील आरोपींचे नाव किरण…

पत्नीचा खून करुन मेव्हणीवर चाकूने केले वार, हडपसर मधील घटना

हडपसर विशेष प्रतिनिधी - दारुच्या नशेत पत्नीला पट्ट्याने मारहाण करीत असल्याची तक्रार आईला केल्याच्या कारणावरुन पत्नीवर चाकूने वार करुन तिचा पतीने खून केला तिला सोडविण्यासाठी आलेल्या मेव्हणीवरही वार करुन तिच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा…

लोणी काळभोर हद्दीत आढळला होता अज्ञात तरुणीचा मृतदेह, बघा नेमकी काय आहे ही बातमी..!

 पुणे विशेष प्रतिनिधी -   लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 20 ते 25 वर्षीय मुलीची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. थेऊर येथील एका मोकळ्या जागेत हा मृतदेह सापडला. थेऊर पोलीस चौकीपासून…

खारावडे येथील म्हसोबा देवस्थान ट्रस्टची निवडणूक बिनविरोध, 30 वर्षांची बिनविरोधची परंपरा कायम

मुळशी प्रतिनिधी - महाराष्ट्र मध्ये जगप्रसिद्ध असलेले खारावडे ( ता.मुळशी ) येथील म्हसोबा भैरवनाथ काळूबाई मंदिर ट्रस्ट चे पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. जवळपास 30 वर्षांची बिनविरोध ची परंपरा कायम ठेवली आहे. सभासदांनी निवडणूक बिनविरोध…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकरण आले समोर..?

पुणे, प्रतिनिधी - सोशल मीडियावर मैत्रीच्या नावाखाली मुलींसोबत फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनोळखी तरुणांशी मैत्री आणि नंतर वाढती जवळीक आयुष्याला अनेक वेळा उद्ध्वस्त करते. अशा अनेक घटना समोर येत आहेत. दरम्यान…

थेऊर येथे अल्पवयीन मुलीचा दगडाने ठेचून खून, पोलीस घटनास्थळी दाखल, पुढील तपास सुरू

लोणी काळभोर प्रतिनिधी - राज्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यातच पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खुनाचे प्रकार घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना थेऊर येथे घडली आहे. थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या…

आढळरावांच्या हकालपट्टीची ती बातमी खरी की खोटी ? बघा सविस्तर बातमी

शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, सामना दैनिकात आलेली बातमी ही अनावधानाने छापण्यात…

Star Health Insurance विषयी मराठीमध्ये सविस्तर माहिती

स्टार हेल्थ इन्शुरन्स का घ्यायचा?• अंदाजे दाव्याचे प्रमाण - कंपनीचे अंदाजे दाव्याचे प्रमाण स्वीकृत आणि देय दाव्यांची टक्केवारी ठरवते. IRDA ने निर्देशित केल्यानुसार हे प्रमाण 60% ते 100% दरम्यान असावे. जेव्हा आपण स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या…
Don`t copy text!