Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक ; ५० हजार २००रुपयांचा ऐवज जप्त
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. १०) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे करण्यात आली.
नितीन भारत शिंदे (वय २४, रा. मेदनकरवाडी, ता.…
२ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप ! किरकोळ वादातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह ठेवला रिक्षात, प्रियकर…
पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा गळा आवळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची घटना घडली आहे.
ही घटना रात्री…
धक्कादायक ! रस्त्यात पडलेल्या पेवर ब्लॉकने तरुणाला मारहाण करुन निर्घुण खून
रस्त्यात पडलेल्या पेवर ब्लॉकने मारहाण करुन एका तरुणाचा निर्घुण खून करण्यात आला.अली अन्सारी (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक श्र्वेता रंजित घोरपडे (वय ३४) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…
गणपती दर्शनासाठी पुढे घेऊन जात नव्हता ; रागाच्या भरात दोघांनी केला एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न
पुणे - मंडई येथे सोडायला सांगितले असताना गणेशोत्सव मंडळांची आरास पाहण्यासाठी गर्दी झाल्याने पुढे घेऊन जात येत नव्हते. या कारणावरुन दोघांनी एकाच्या पाठीत वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक…
चेष्टा मस्करी एकाच्या जीवावर बेतली ! २२ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार ; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
पुणे - चेष्टा मस्करीतून झालेल्या वादात एका तरुणावर रविवारी (दि.८) कोयत्याने वार करण्यात आले होते. गंभीर जखमी झाल्याने संबंधीत तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जयदीप ज्ञानेश्वर…
पेट्रोल पंपावरील दोन दिवसाची जमा झालेली रक्कम घेऊन कामगार पसार !!
पेट्रोल पंपावर पेट्रोल विक्रीतून जमा झालेली रक्कम घेऊन कामगार गावी निघून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी प्रभाकर गावडे (वय ६३) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महादेव शिवाजी कोकाटे याच्यावर…
धक्कादायक ! दारु पिऊन पती – पत्नीचा वाद, रागाच्या भरात पत्नीने घरातील चाकू घेतला अन्..
पुणे :- दारू पिऊन सतत त्रास देणार्या नवर्याचा चाकूने भोसकून खून करण्याची घटना नर्हे येथे घडली. कृपा देवसिंग बिस्ता (वय ४६) असे खून झालेल्याचे पतीचे नावआहे. सिंहगड रोड पोलिसांनी त्याची पत्नी हिरा कृपा बिस्ता (वय ४२) हिला अटक केली…
‘माझ्याकडे काय पाहतो’, असे म्हणत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन केले जबर जखमी
पुणे - रस्त्याने जात असलेल्यांना तरुणांने पाहल्यावरुन माझ्याकडे काय पाहतो, असे म्हणून दोघांनी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जबर जखमी केले आहे.
सोमनाथ कालिदास पवार (वय २१) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…
रेल्वेचे ऑनलाईन तिकीट काढून देत लुबाडणार्या बिहारी टोळीचा पर्दाफाश ; ५ लाख ७७ हजार रुपयांचा माल…
पुणे - दहीहंडी, गणेशोत्सवात बिहारमधून येऊन प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढून देतो, असे सांगून निर्जन स्थळी नेऊन त्यांना मारहाण करुन लुबाडणार्या बिहारी टोळीचा पर्दाफाश फरासखाना पोलिसांनी केला आहे. या बिहारी टोळीमधील १० चोरट्यांना अटक…
पत्नीला एकाने पळवून आणल्याचा संशय ; संतापलेल्या पतीने तरुणावर चाकूने वार करून केला जीवे मारण्याचा…
ते दोघेही पश्चिम बंगालमधील मुळचे राहणारे, दोघेही दोन वेगवेगळ्या शहरात चिकन विक्रीच्या दुकानात काम करतात. भिवंडीतील एकाला त्याच्या पत्नीला काळेवाडी येथील एकाने पळवून आणले असा संशय होता. त्यावरुन तो काळेवाडीला आला होता. त्याने…