Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
भाजप नेत्याचं टीकास्त्र ; शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणलं होतं
शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात बोलताना केली. अमित शाह यांच्या विधानाची जोरदार चर्चा झाली. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना शरद पवारांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं.ज्या माणसाला…
विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची तुतारी वाजणार ?
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात घवघवीत यश मिळालं तर महायुतीला चांगलाच चांगलाच फटका बसला आहे. आता लोकसभा निवडणुकीनंतर सर्व पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यात महाविकास…
आमदाराच्या मागणीमुळे अजित पवार यांच्यासमोर मोठा कोड
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. परभणी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या परभणीमधील एका कार्यक्रमात बाबाजानी…
पोटच्या मुलाचा खून केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता
पुणे येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.पी.रागीट यांनी आरोपी अशोकराव शिवाजीराव सावळे (रा.५० रा. जुना जकात नाका, मोशी ता. हवेली जि.पुणे) यांची त्यांचा धाकटा मुलगा युवराज अशोकराव सावळे (२२) याचा रहात्या घरात डोळ्यात मिर्ची पूड टाकून…
कुरियरची डिलिव्हरी नेण्यास नकार दिल्याने कामगाराला मालकाने केली मारहाण
मालकाने छत्रपती संभाजीनगर येथे कुरियरची डिलिव्हरी घेऊन जाण्यास सांगितले. सोबत दुसरा चालकही देत नसल्याने कामगाराने औरंगाबादला जाण्यास नकार दिला. त्यामुळे मालकाने चिडून हाताने मारहाण करुन कामगाराला जखमी केले.याबाबत दीपक शिवाजी कुचेकर (वय ३२,…
अर्थमंत्री म्हणतात पैसे आणू कुठून; नाना पटोलें यांनी यावरुन अजित पवार यांच्यावर टीका
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सत्ताधारी पक्षातील नेते आणि आमदार आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, या प्रयत्नात आहेत; मात्र यावरून आता सत्ताधारी पक्षांमधील मतभेद समोर येत आहेत.मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत…
भांडणाचा आवाज कमी करण्यास सांगणार्या शेजारील तरुणावर चाकूने वार
शेजारील घरात भांडणे सुरु असताना आवाज कमी करा, असे सांगण्यास गेलेल्या तरुणावर चाकूने वार करुन गंभीर जखमी करण्याचा प्रकार कोथरुडमध्ये घडला.या घटनेत कुणाल उभे (वय २६, रा.मोकाटे चाळ, सागर कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही…
पुराच्या पाण्यातून अंडा भुर्जीचा स्टॉल हलविताना वीजेचा धक्का बसून मृत्यु
खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने डेक्कन येथील झेड ब्रीजखाली असलेल्या स्टॉलमध्ये पाणी शिरले. तेथील अंडा भुर्जी स्टॉल हलविताना वीजेचा धक्का बसल्याने तीन तरुण कामगारांचा मृत्यु झाला. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही…
पुण्यात पावसाचा हाहा:कार: कार्यालयांना सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पुणे शहर आणि जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून अनेक लोक अडकले आहेत.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकांना…
पुण्यातील ससून रुग्णालयाची आणखी एक माहिती समोर; पुन्हा एकदा कारवाई होणार?
मागील काही दिवसांपासून ससून रुग्णालय चर्चेत आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरण, कल्याणीनगर पोर्शे कार अपघातातील रक्त नमुन्यात केलेले बदल, काल -परवाच ससूनच्या डॉक्टरने बेवारस रुग्णाशी केलेले अमानवी कृत्य अशी अनेक प्रकरणे सांगता येतील.…