Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
पुण्यातील हॉटेल्स पोलिसांच्या रडारवर ! कोंढवा परिसरातील बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा
पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. याप्रकरणी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या मुलासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बाकेर रमेश बागवे,…
‘मला मारहाण होऊ शकते, मला पोलीस मदत हवी आहे’; दहीहंडीच्या दिवशी पोलिसांना आलेल्या कॉलचा…
पुणे - मी कमला नेहरू हॉस्पिटलजवळ एकटा असून ३० ते ४० लोक तलवार घेऊन फिरत आहेत, त्यांच्याजवळ दारुच्या बॉटल आहे. मला मारहाण होऊ शकते, मला पोलीस मदत हवी आहे, असा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आला. शहरात दहीहंडी उत्सव रंगात आला असताना असा…
एक वडा पाव पडला ५ लाखांना !! चोरटयांनी डोळ्या देखत दागिन्यांची पिशवी केली लंपास
पुणे - दागिने सोडवून घेऊन घरी जात असताना वाटेत वडा पाव खाण्याची इच्छा झाली. पत्नीला दुचाकीजवळ थांबवून ते वडा पाव आणायला गेले. इकडे चोरट्यांनी पैसे खाली पडल्याचा बहाणा करुन पाच लाख रुपयांचे दागिने असलेली दुचाकीवरील पिशवी चोरुन नेली.…
धक्कादायक! हडपसरमध्ये २१ वर्षाच्या तरुणाने डोक्यात गोळी झाडून केला आत्महत्येचा प्रयत्न
२१ वर्षाच्या तरुणाने गावठी पिस्तुलातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. विवेक वसंत कोकाटे ( वय २१) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना त्याच्या राहत्या घरी शुक्रवारी दुपारी १२ वाजता घडली.…
‘तुला गाडी जमत नाही का ?’, असे म्हणत तिघांनी केली दोघा भावांना लाकडी बांबुने मारहाण
पुणे - दहीहंडीचे डेकोरेशनचे काम पूर्ण करुन घरी जात असलेल्या दोघा भावांना कार नीट चालवता येत नाही का असे म्हणून तिघांनी लाकडी बांबुने बेदम मारहाण केली. त्यात तरुणाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर असून रक्ताच्या गाठी झालेल्या व डाव्या…
पुण्यात अरण्येश्वर परिसरात गुंडांचा राडा ! ‘मी अरण्येश्वरचा भाई आहे’, म्हणत फोडल्या…
पुणे - जागरण गोंधळ घालण्याचा व्यवसाय करणारा स्वत:ला अरणेश्वरचा भाई म्हणवून घेतो, त्याने पहाटे गोंधळ घालत गाड्याच्या काचा फोडल्या.अक्षय राजेश बाबर (वय१८)असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत कांचन मयूर डहाळे (वय २९, रा. संतनगर,…
चिठ्ठीवरुन वाद ! पत्नीच्या अंगावर चिठ्ठी फेकल्यावरुन मारहाण ; एकाचा मृत्यु ,पाच जणांना अटक
पिंपरी - हॉटेलमध्ये जेवण करुन बील देताना एकाने पत्नीच्या अंगावर कागदाची चिठ्ठी फेकल्याने वाद झाला. त्यावरुन हॉटेलच्या मालकाने साई अमृत लॉज येथे बोलावून घेतले. तेथे बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा उपचार सुरु…
विना नंबर प्लेटची गाडीला वाहतूक पोलिसानी थांबविले ; रागात चालकाने पोलीस हवालदाराला नेले फरफरटत
पुणे - सिग्नल बंद असताना विना नंबर प्लेटची गाडी येऊन येणार्या मोटारसायकलचालकाला वाहतूक पोलीस हवालदारांनी थांबविले. गाडी बाजूला घेण्यास सांगितले. तेव्हा त्याने त्याने गाडी रेस केली. हवालदाराने त्याच्या दंडाला पकडले असतानाही त्यांना…
राज्यातील ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मनीषा आव्हाळेंना पुण्यात मोठी जबाबदारी
पुणे- राज्यातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, सोलापूरच्या जिल्हा परिषद मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांना त्यांच्या पुण्यातील पदभारसह बदली करण्यात आल्याचे…
धक्कादायक ! मामाच्याच नातेवाईकाने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
पुणे - मामाच्या घरी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मामाच्या मावस मेव्हणा याने घरात कोणी नसताना जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत एका १५ वर्षाच्या मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…