Latest Marathi News
Browsing Category

पुणे

कात्रजमधील घटना ; दोन PMPML बसच्या मध्ये सापडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

कात्रज जुन्या बसस्थानकाजवळ पी एम पी एल ची बस तांत्रिक कारणामुळे बंद पडली होती. ती बस टोइंग करून काढण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. गणेश गुजर वय ४२ रा.कोथरूड मुळ गाव भोर असे मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव…

पुण्यातील नागरी समस्यांवरुन सुप्रिया सुळे यांनी स्मार्ट सिटी योजनेवर टीकास्त्र

खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवार निशाणा साधला आहे तर पुण्याचे कॅबिनेट मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पण कानपिचक्या दिल्या आहेत. पावसाने राज्यात दमदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक शहरातील विकासाचे दावे किती पाण्यात आहेत, हे समोर आले…

एनडीए सरकारवर सुप्रिया सुळेंचा निशाणा

देशात पुन्हा भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील 72 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण मोदींच्या तिसऱ्या पर्वातील कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांनी मंत्रिपदाची…

पुण्याच्या लाेकनियुक्त खासदाराला तब्बल २८ वर्षांनी केंद्रात मंत्रिपद – मुरलीधर मोहोळ

लाेकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ हे प्रथमच खासदार झाले आणि पहिल्याच टर्ममध्ये त्यांना केंद्रात मंत्री पदाची लॉटरी लागली. पुण्याचे माजी खा. सुरेश कलमाडी १९९५-९६ या काळात रेल्वे राज्यमंत्री होते.त्यानंतर २८ वर्षांनी पुण्यातून…

पुणे ग्रामीण भागात बेकायदेशीर गर्भलिंग निदान, डॉ. मधुकर शिंदेसह एजंट गजाआड

पुण्याच्या ग्रामीण भागात बेकायदेशीर गर्भलिंग निदान करुन गर्भातच मुलींची कळी खुडण्याचा प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. बारामती मधील माळेगावच्या गोफणेवस्ती येथे बांधकामाच्या ठिकाणी पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान सोनोग्राफी…

मोठ्या भावाकडून लहान भावावर चाकूने वार करण्याची घटना

जमिनीच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावावर किंवा लहान भावाकडून मोठ्या भावावर हल्ला केल्याच्या घटना घडत असतात . मात्र, औंध येथे कॉटवर झोपण्याच्या कारणावरुन मोठ्या भावाने लहान भावावर कांदा कापण्याच्या चाकूने वार करुन गंभीर जखमी केल्याची…

सरकार आल्यावर मराठ्यांना OBC मधून आरक्षण देऊ असं शरद पवारांनी मनोज जरांगेंना लिहून द्यावं –…

शरद पवार यांनी मनोज जरांगे पाटलांना असं लिहून द्यावं की त्यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील मराठ्यांना आम्ही 10 टक्के ओबीसीमध्ये आरक्षण देऊ असेही सदाभाऊ खोत म्हणाले.जरांगे फॅक्टरचा सुद्धा महायुतीला तोटा झाल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. शरद…

काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? अजित पवारांनी मोठी गोष्ट सांगितली

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपने 9 जागा जिंकल्या असून 7 जागा शिंदे यांच्या…

अपघात प्रकरणात सहायक फौजदार निलंबित, मद्यपान केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड

पोलिसांच्या व्हॅनने महिलेसह एका दुचाकीला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी (दि.4) दुपारी अडीचच्या सुमारास बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पोलीस चौकीसमोर घडली होती. याप्रकरणी सहायक फौजदारावर निलंबनाची कारवाई…

पुण्यातील रस्त्यावर बोटिंगचा आनंद! तरूणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

पुणेकरांना आता दररोजच बोटिंगचा आनंद लुटता येणार आहे, तशी सोय वरूणराजाने केली आहे. कारण गेल्या दोन दिवसांत पुणेकरांवर एवढी कृपा झाली आहे की, रस्ते पाण्याखाली गेले आणि बोटिंग करता येईल, अशी परिथिती निर्माण झाली.म्हणूनच एका तरूणाने चक्क…
Don`t copy text!