Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पुणे
पुण्यातील भाईंना भरली खाकीची धडकी…रिल्स डिलीट करायला सुरुवात
पुण्यातील भाईंनी पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्यानंतर आता याच भाईंना खाकीची धडकी भरल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स डिलीट करायला सुरुवात केली आहे.या रिल्समुळे सध्या पुणे शहरात…
इंन्स्टावर ओळख, लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार अन् गर्भपात, मांजरी बुद्रुक परिसरातील घटना
फेसबुक, व्हॉट्सअप, इंन्स्टाग्राम तसेच इतर सोशल नेटवर्किंग साईटवर अनेकजण दिवसातला बराच वेळ खर्ची घालतात. मात्र, अशाच सोशल मीडियावर ओळख करुन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे प्रकार समोर येत आहेत. पुण्यात…
सफाई कामगार तीन महिन्यापासून पगारापासून वंचित…सफाई कामगार करणार आंदोलन ?
हडपसर प्रतिनिधी - हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कामगारांना मागील तीन महिन्यापासून पगार मिळत नाही. हातावरचे पोट असल्याने कामगाराची तारांबळ चांगलीच तारांबळ झाली आहे. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या ठेकेदाराने पगार करावा.अशी…
शरद पवारांच्या अडचणी थांबेना ! निवडणूक आयोगाने दिलेलं नवीन पक्षाचं नाव केवळ 20 दिवसचं टिकणार..नेमकं…
अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय काल निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर आयोगाने शरद पवार यांना नव्या राजकीय पक्षासाठी तीन नावे देण्याचा पर्याय दिला होता. शरद पवार यांच्याकडून आयोगासमोर पर्याय सादर करण्यात आले होते. त्यानुसार शरद…
बापू आशाराम यांची प्रकृती गंभीर, इच्छेनुसार उपचाराची मागणी..१४ फेब्रुवारी रोजी ‘मातृ-मातृत्व दिन’…
पुणे : खोट्या आरोपाखाली जोधपूर तुरुंगात ठेवलेले ८६ वर्षीय संत श्री आशारामजी बापू यांची प्रकृती चिंताजनक आहे. 13 जानेवारीपासून जोधपूरच्या एम्स हॉस्पिटलमध्ये कार्डियाक आयसीयूमध्ये आहेत. तुरुंगात जाण्यापूर्वी वयाच्या ७४ व्या वर्षी बापू…
संचालक मंडळाने विक्रीची परवानगी दिली तेव्हापासून “शेतकरी” देशोधडीला लागला
मांजरी प्रतिनिधी - पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात शेतकरी ते थेट ग्राहक विक्री असताना संचालक मंडळांनी खोतेदारांना शेतमाल विक्रीसाठी परवानगी दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कृषी उत्पन्न बाजार…
४१ बिल्डरांना कारणे दाखवा नोटीस; पुणे क्षेत्रातील २१ प्रकल्पांचा समावेश,बघा सविस्तर बातमी
राज्यात महारेरा नोंदणी क्रमांका शिवाय अनेक ठिकाणी प्लॉट्स पाडून मोठमोठ्या, जाहिराती देऊन प्लॉट्स विक्री होत असल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. ही बाब गंभीर असून महारेराने स्वाधिकारे या नियम उल्लंघनाची नोंद घेतली आहे. महारेरा…
आधार कार्ड काढून देण्याच्या बहाण्याने नेऊन तरुणीवर बलात्कार
तुला आधार कार्ड काढून देतो असे सांगून तरुणीला घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी देऊन जातिवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीवर बलात्कार व…
‘किस पाहिजे का’ ? शिक्षकाकडून महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग
शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षकीपेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकानेच महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला कॉलेजच्या स्टाफ रुममध्ये बोलावून घेत 'किस पाहिजे का' असे म्हणत विनयभंग केला.याप्रकरणी…
मांजरी उप बाजारात दुबार विक्री व खोतेदार पद्धतीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध,संचालकांच्या निर्णयाला…
हवेली तालुक्यातील मांजरी उपबाजार हा शेतकऱ्यांसाठीच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तयार करण्यात आला असून खोतीदार दुबार विक्रेते दोन ते तीन तासाच्या विक्रीतून मालामाल झाले आहेत. हा बाजार फक्त शेतकऱ्यांच्याच साठी तयार केला असून…