पतीने बायकोला बाॅयफ्रेंडसोबत पकडले रंगेहाथ
विवाहबाह्य संबंधाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, पतीने पत्नीची केली धुलाई
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- अलीकडे विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेकांचे विवाहबाह्य संबंध ज्यावेळी समोर येतात, त्यावेळी होणारा राडा खुपच भयानक असतो. सध्या सोशल मिडीयावर असे अनेक व्हिडिओ देखिल समोर आले आहेत. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
एक पत्नी आपल्या पतीला परीक्षेला जाते असे सांगून आपल्या प्रियकरासोबत फिरत असल्याचा दावा व्हायरल व्हिडिओत केला आहे. व्हिडिओत एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत फिरताना रंगेहात पकडले. एवढेच नाहीतर ती पत्नी आपल्या पतीला परीक्षेला जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र पतीला संशय आल्यामुळे त्याने तिचा पाठलाग केला. यावेळी त्यानं पत्नीला दुसऱ्या अनोळखी तरुणासोबत बाईकवर पकडले. यावेळी पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची चांगलीच धुलाई केली. पण पत्नी मात्र तो माझा मित्र आहे असं वारंवार पतीला सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण पती काहीही एैकुन घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. सध्या या वादाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
Extra-marital affair kalesh Husband Caught His wife Roaming with other guy on KTM guy by giving the Execuses of Exaam
pic.twitter.com/Tr7M2ntdyt— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 6, 2023
विवाहबाह्य संबंधाचा हा व्हिडिओ घर के क्लेश या X अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो लोकांनी पाहिले असुन, अनेकांनी त्याला लाईक केले आहे. हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.