एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवार नाही तर हे होणार नवे मुख्यमंत्री?
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील १६ आमदारांच्या अपात्रेसंबंधी विधानसभा अध्यक्षांना लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिरंगाईवर आक्षेप घेतल्यानंतर आता येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा…