Latest Marathi News
Browsing Tag

Devendra fadanvis

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना अटक होणार?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फडतूस असे संबोधल्याने उद्धव ठाकरे यांना या प्रकरणात अटकच करावी, अशी मागणी किरण पावसकर यांनी केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. फडतूस हे वक्तव्य उद्धव ठाकरे यांना भोवण्याची शक्यता…

‘दिल्लीमध्ये आल्यावर मुसेवालासारखे एके 47 ने उडवून टाकू’

मुंबई दि १(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पण या धमकी प्रकरणी धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.…

सोमय्यांचा शिंदे-फडणवीस सरकारला ७२ तासाचा अल्टीमेटम

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- भाजपचे नेते किरीट सोमय्यां यांनी त्यांच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. आपल्यावर हल्ला करणाऱ्यांवर जर ७२ तासांमध्ये कारवाई झाली नाही तर मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये कारवाईला बसणार असा इशारा त्यांनी दिला…

‘ठाकरे सरकार पाडण्यासाठी बंडाची सुरुवात फडणवीसांच्या आदेशाने’

धाराशिव दि २८(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत फूट पाडत भाजपाच्या साथीने सरकार स्थापन केले. पण या बंडाबाबत मंत्री तानाजी सावंत यांनी मोठा गाैप्यस्फोट केला आहे. या बंडाच्या पाठीमागे भाजपचा हात असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब!

नागपूर दि २८(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेर बॉम्ब ठेवल्याच्या फोनने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी मध्यरात्री आलेल्या फोनमुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी धमकी देणाऱ्या…

अमृता फडणवीस धमकी प्रकरणात मोठा ट्विस्ट

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या डिझायनर अनिक्षा जयसिंघाणीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.काही दिवसांपूर्वी अनिक्षा जयसिंघानीला अटक…

ठाकरे व फडणवीस यांच्या एकत्र वाटचालीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप होणार

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांमध्ये सातत्याने भूकंप होत आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग आणि त्यानंतर झालेला सत्तासंघर्ष यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड हा त्यातला सर्वोच्च बिंदू…

विधानभवनात उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीसांच्या एकत्र एंट्रीने राजकीय धुराळा

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि शिवसेना हे नाव व पक्ष गेल्यानंतर प्रथमच राज्याच्या राजकारणात आज एक महत्त्वाची घटना घडली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधान…

आमदार आदित्य ठाकरेंच्या लग्नाची थेट विधानसभेत चर्चा

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणातील मोस्ट एलिजेबल बॅचरल म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव घेतले जाते. पण आता चक्क विधानसभेतच आदित्य ठाकरेंच्या लग्नाची चर्चा रंगली होती. त्यामुळे विधानसभेचे वातावरण थोडसं हलकं झाल्याचे पाहायला…

मोठी बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून संप पुकारला होता. मात्र, आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाची…
Don`t copy text!