Latest Marathi News
Browsing Tag

eknath shinde

आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करु नका

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- आदिवासी आश्रम शाळेतील वर्ग ३ व ४ च्या रोजंदारी व तासिका तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे सरकारी पत्रक अन्यायकारी आहे. हे कर्माचारी अत्यंत अल्प मानधनावर दुर्गम भागात काम करत आहेत. शासनाने याचा…

‘तर एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती’

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजप सोबत जाऊन नवं सरकार स्थापन केलं. याला आता एक वर्ष झाले आहे. पण आता मंत्री दिपक केसरकर यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव…

आजपासून २० जुन जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा होणार?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी २० जूनला विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर त्याच दिवशी रात्री एकनाथ शिंदे सोळा आमदारांसह नॉटरिचेबल झाले होते. आज त्या घटनेला एक वर्ष पूर्ण…

बदलत्या पुण्याच्या गरजांचा सविस्तर आढावा घेऊन खास विकास आराखडा तयार करावा

पुणे दि १९(प्रतिनिधी)- बदलत्या काळानुसार पुणे शहरासह पीएमआरडीए परिसरातील नागरी सुविधांसंबंधी गरजा वाढल्या असून यासाठी खास पुणे शहरासह पीएमआरडीए परिसराचा विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. तरी राज्य शासनाने सविस्तर आढावा घेऊन पुण्याचा विकास…

बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- शिंदे गटाने काल सर्व वृत्तपत्रांना दिलेली राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात दिली होती. या जाहिरातीतील मजकूर भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. कारण या जाहिरातीत थेट शिंदे हे फडणवीस यांच्यापेक्षा सरस…

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ शिंदे गटाने भाजपला डिवचले

मुंबई दि १३(प्रतिनिधी)-शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होणार आहे. पण दोघांमधील वाद आता ठळकपणे समोर येत आहेत. भाजपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांना वगळण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या अनेक…

श्रीकांत शिंदे आगामी लोकसभा कमळ चिन्हावर लढणार?

ठाणे दि १२(प्रतिनिधी)- कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजप-शिवसेना युतीत ठिणगी पडल्याचे चित्र समोर आले आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित झालेल्या भाजपच्या बैठकीत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा निर्णय घेण्यात आला.भाजपच्या याच भूमिकेनंतर…

वसुलीबाज कृषी मंत्री अब्दुल सत्तारची हकालपट्टी करा…

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावे अकोल्यामध्ये कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकार नसलेल्या खाजगी व्यक्तींचाही समावेश असल्याचे समोर आली आहे. त्यामुळे सत्तार अडचणीत आले आहेत.…

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा एक पाय कायम दिल्लीत

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या इशाऱ्यावरच काम करतात. दिल्लीकरांनी सांगितल्याशिवाय हे एकही निर्णय घेऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक असून त्यांचा एक…

शिंदे गटाचे २२ आमदार ९ खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात

कोल्हापूर दि ३०(प्रतिनिधी)- शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी काही दिवसापुर्वी भाजप आपल्याला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला होता. त्यातच आता शिंदे गटाचे २२ आमदार आणि नऊ खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट…
Don`t copy text!