Latest Marathi News
Browsing Tag

Goutami patil

ही अभिनेत्री म्हणते गाैतमीच्या कार्यक्रमावर बंदी घाला

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- 'गौतमी पाटील' हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. आता एका अभिनेत्रीने…

गौतमी पाटील लवकरच झळकणार या मराठी चित्रपटात

पुणे दि २४(प्रतिनिधी) - आपल्या नृत्याने आणि दिलफेक अदाकारीने महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावणारी गौतमी पाटील आता लवकरच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने स्वत:च चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. गौतमी पाटील कोणत्या न…

डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर कायमस्वरूपी बंदी येणार?

सांगली दि २१(प्रतिनिधी)- गौतमी पाटीलच्या अश्लिल डान्समुळे महाराष्ट्रात तिच्या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी.तसेच मिरज तालुक्यातील बेडग येथील दत्तात्रय ओमासे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गौतमीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा…

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा दगडफेक

बीड दि १६(प्रतिनिधी)- गौतमी पाटीलचे नाव सध्या सगळ्या तरुणाच्या तोंडपाठ झाले आहे. तिची तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. त्याचबरोबर गाैतमी आणि गर्दी असे समीकरण देखील पहायला मिळत आहे. ती जिथे जाईल तिथे गर्दी होत असते. गाैतमीच्या बीडमधील…

या सोशल मिडीया स्टार डान्सरला पाहण्यासाठी तरुणाई बेभान

तुळजापूर दि ५(प्रतिनिधी) - सोशल मीडिया स्टार डान्सर गौतमी पाटील हिने राज्यभरातील तरुणाईला भुरळ घातली आहे. तिच्या कोणत्याही कार्यक्रमाला तुफान गर्दी होत असते. सांगलीत तिच्या कार्यक्रमात तरूणांनी धिंगाना घातल्याचा प्रकार घडला होता. आता पुन्हा…

अशा मुलींनी विचित्र हावभाव अंगप्रदर्शन करत लावणी मातीमोल केली

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- लावणीच्या नावावर अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याच्या वादावरून गौतमी पाटील हे नाव सध्या चर्चेत आहे. तिचे बिभत्स हावभाव करून नाचतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. यामुळे…

इन्टाग्राम स्टार गाैतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांचा धिंगाणा

सांगली दि १(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त हावभावांमुळे सोशल मिडीयावर स्टार असणाऱ्या गौतमी पाटीलच्या सांगली जिल्ह्यातील लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांनी हैदोस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथे ही घटना घडली.…

अगोदर लावणीत अश्लील हावभाव टिका होताच झाली उपरती

पुणे दि २२ (प्रतिनिधी)- सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ दरदिवशी व्हायरल होत असतात.पण यातील काही व्हिडीओमुळे वाद निर्माण होतात.असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये गौतमी पाटील या तरुणीने लावणीच्या गाण्यांवर थिरकताना…
Don`t copy text!