Latest Marathi News
Browsing Tag

Grampanchayat election

निवडणूक ग्रामपंचायतीची धमकी ओमराजे निंबाळकरांना मारण्याची

उस्मानाबाद दि १६(प्रतिनिधी)- ग्रामपंचायत निवडणुकांवरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. पण उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात उमेदवारा अर्ज मागे घेण्याची धमकी देत खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे…

ग्रामपंचायत विजयासाठी विरोधी पॅनलवर भानामतीचा प्रकार

सांगली दि १६(प्रतिनिधी)- ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. गावाची सत्ता मिळविण्यासाठी उमेदवारांचे प्रयत्‍न सुरू आहेत. त्यातच विरोधकांवर भानामती करण्याचा प्रकारही समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि वाळवा तालुक्यात…

‘भाजपचा सरपंच निवडून न आल्यास एका रुपयाचा निधी देणार नाही’

सिंधुदूर्ग दि १२(प्रतिनिधी)- सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. यामुळे नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत. पण नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामस्थांना थेट धमकीच दिली आहे. तुमच्या गावात माझ्या विचारांचा…

खुदावाडी ग्रामपंचायत निवडणुकीत काका पुतण्यात कांटे की टक्कर..

तुळजापूर दि ११ ( सतीश राठोड ) :- राजकारणामध्ये कोण कोणाचा मित्र नाही किंवा कोण कोणाचा कायमस्वरूपी शत्रूही नसतो असे म्हणतात तसेच कोणत्या वेळी कोण कोणाच्या विरुद्ध निवडणूक लढवील हेही सांगता येत नाही याचा प्रत्यय खुदावाडी सार्वत्रिक निवडणुकीत…

ग्रामपंचायत निवडणूकीचा अर्ज भरताय का? ही बातमी पहाच

मुंबई दि १(प्रतिनिधी)- विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यात येत असलेल्या अडचणीमुळे ही…

राज्यातील ‘इतक्या’ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार

मुंबई दि ९ (प्रतिनिधी)- राज्य निवडणूक आयोगाने आज मोठी घोषणा करताबा राज्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ३३ जिल्ह्यातील सुमारे ७७५१ ग्रामपंचायतींसाठी…

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाची सरशी

मुंबई दि १९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात पार पडलेल्या विविध ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने वर्चस्व मिळवले आहे. ४९५ पैकी १४४ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. राष्ट्रवादीकडे १२६ , शिंदे…

पुणे जिल्ह्यात होतेय ‘या’ अनोख्या लग्नाची चर्चा

पुणे दि ६ (प्रतिनिधी)- नुकत्याच महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. पण यावेळी पुणे जिल्ह्यातील टाकली हाजी ग्रामपंचायतीची निवडणूक वेगळी ठरली. या ग्रामपंचायतीवर अनेक वर्ष माजी आमदार पोपटराव गावडे यांची सत्ता होती.पण दामूशेठ घोडे…

ग्रामपंचायत निवडणूकीत या पक्षाची झाली सरशी

मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर नवीन सरकारच्या कार्यकाळात पार २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीचे निकाल आज लागले आहेत. या निवडणूकीत भाजपाने शिंदे गटाच्या…
Don`t copy text!