Latest Marathi News
Browsing Tag

Hadapsar police station

पुण्यात शेजारचा कुत्रा भुंकतो म्हणून स्पोर्ट्स गनमधून गोळीबार

पुणे दि २८(प्रतिनिधी)- पुण्यात कधी काय घडेल याचा भरवसा राहिलेला नाही. कारण पुण्यात अलीकडच्या काळात धक्कादायक घटना घडत आहेत. आत्ताही पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्रा नेहमी त्रास देतो या कारणावरून त्याला एअरगनचा छरा मारून…

मैत्रिणीला मेसेज पाठवणाऱ्याला जाब विचारल्याने बेदम मारहाण

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुणे शहरात मागील काही दिवसापासून गुन्हेगार कृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात आता हडपसर मधील वादाची भर पडली आहे. कारण मैत्रिणीच्या इन्स्टाग्रामवर मेसेज पाठविल्याने जाब विचारणाऱ्या तरुणावर टोळक्याने…

हडपसरमध्ये ७० ते ८० जणांच्या टोळक्याची चाैघांना मारहाण

पुणे दि १०(प्रतिनिधी)- पुण्यात नेमके काय सुरु आहे, हे कळायला मार्ग नाही. कारण आजकाल पुण्यात गुन्हेगारीला ऊत आला आहे.कोयता गँग, गोळीबार अश्या घटना पुण्यात सर्रास घडत आहेत. त्यातच पुण्यात आणखी एक धक्कादाय घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर…

अनैतिक संबंधातून गरोदर असल्याचे सांगत तरूणाला धमकावले

पुणे दि ६(प्रतिनिधी)- एका महिलेने शारीरिक संबंधांची माहिती घरच्यांना सांगते, तर कधी गरोदर असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत युवकाकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार डिसेंबर २०१९ ते २८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान हडपसरमध्ये…

स्पिकरचा आवाज कमी करायला सांगितल्याने मांजरीत बेदम मारहाण

पुणे दि २७(प्रतिनिधी)- पुण्यात अलीकडच्या काळात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. किरकोळ वादातून हाणामारी करणे शिवीगाळी करणे अश्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. सध्या पुण्यात गणेश उत्सवाची धामधूम सुरु आहे. अशातच हडपसर परिसरातून एक धक्कादायक बातमी…

हडपसरमध्ये पतीनेच पत्नीला उतरवले वेश्याव्यवसायात

पुणे दि २३(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यात नात्यांना काळीमा फासणाऱ्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच सांस्कृतिक पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका पतीनचे केवळ तीन हजार रुपयांसाठी…

शेवाळेवाडी चाैकात भरदिवसा कोयता नाचवत दुकानाची तोडफोड

पुणे दि १४(प्रतिनिधी)- पुण्यातील शेवाळेवाडीत एका स्वीटच्या दुकानात रेड बुल आणि बाकरवडी घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याने दुकानाची तोडफोड करणाऱ्या तिघांना पोलीसांनी अटक केली आहे. यावेळी या टोळक्याने हातात कोयता घेत परिसरात दहशत माजवण्याचा…

पतीसमोर महिलेवर बलात्कार करणाऱ्याला पोलीसांनी घडवली अद्दल

पुणे दि २९(प्रतिनिधी)- पुणे शहरात दररोजच गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडत आहेत. त्यातच हडपसरमध्ये सावकाराने कर्जदाराच्या पत्नीवर पतीसमोरच बलात्कार केला होता. तसेच या भयानक प्रकाराचा व्हिडीओ तयार करुन हा व्हिडीओ आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल…

उसने पैसे परत न केल्याने पतीसमोरच महिलेवर बलात्कार

पुणे दि २७(प्रतिनिधी)- पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उसने घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे खाजगी सावकाराने पतीसमोर पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधून समोर आली आहे. आरोपी सावकाराने पत्नीवर अत्याचार करताना तिच्या…

घरमालकांनो भाडेकरूची माहिती सादर करा अन्यथा..

पुणे दि २६(प्रतिनिधी)- पुण्यात दोन दहशतवादी पकडल्यानंतर त्यांच्याकडून रोज धक्कादायक खुलासे केले जात आहेत. तसेच ते नाव बदलून पुण्यात राहत असल्याचेही निदर्शनास आले आहे. तसेच ते ज्या ठिकाणी राहत होते. त्या ठिकाणी भाडेकराराची कायदेशीर प्रक्रिया…
Don`t copy text!