Just another WordPress site
Browsing Tag

Koyata gang

पुण्यानंतर आता या शहरात कोयता गँगची दहशत

अहमदनगर दि ६(प्रतिनिधी)- कोयता गँगच्या दहशतीचे लोण पुणे शहरानंतर इतर ठिकाणीही पाहायला मिळत आहे. कारण आता अहमदनगरमध्येही कोयता गँगची दहशत पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कोयता गँगची दहशत दिसत आहे.…

पुण्यात धुडगूस घालणाऱ्या कोयता गँगची पोलीसांनी काढली धिंड

पुणे दि १९(प्रतिनिधी)- पुण्यात बऱ्याच दिवसांपासून कोयता गँगमुळे भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.अनेक व्यापारी या गँगला घाबरून आहेत. कोयते नाचवत हे राडा करत असल्यामुळे नागरिक देखील भयभीत आहेत.पण पोलीसांनी आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला…

पुण्यातील रस्त्यावर मुळशी पॅटर्नचा थरार, कोयते नाचवत दहशत

पुणे दि २९(प्रतिनिधी)- पुण्यात सिंहगड लॉ कॉलेज परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन सराईत गुन्हेगारांनी हातात कोयते घेऊन परिसरातील दुकानदारांवर आणि रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांवर वार करत दहशत निर्माण केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे…

हडपसर पोलिसांची कोयता गँगवर कारवाई

पुणे दि १३(प्रतिनिधी)- पुण्यातील हडपसर परिसरातील मांजरी भागात कोयता गॅंंगची दहशत वाढल्यामुळे नागरिकांनी हडपसर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत गुन्हेगारी रोखण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर पोलिसांनी कारवाई करत सहा आरोपींना…

पुण्यातील हडपसर भागात कोयता गँगची दहशत…

पुणे दि १२ (प्रतिनिधी)-  पुण्यातील हडपसर परिसरातील मांजरी भागात कोयता गॅंंगची दहशत बघायला मिळत आहे. हडपसर मध्ये गुंडगिरीने चांगलेच डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसून येतंय. पुणे शहरातील हडपसर पोलीस…
Don`t copy text!