Latest Marathi News
Browsing Tag

Pm narendra modi

मणिपूरमधील परिस्थितीस मोदी व भाजपा सरकारच जबाबदार

मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- मणिपूरमधील परिस्थितीचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटत आहेत. विधिमंडळात यावर विरोधक आक्रमक झाले होते. विधानभवन परिसरात मणिपूरमधील परिस्थितीवर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की,…

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावे अनोखा विक्रम

दिल्ली दि १(प्रतिनिधी) - भारताच्या केंद्रिय अर्थमंत्री आज संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. पण आज हा अर्थसंकल्प सादर करताना एक नवा विक्रम स्थापन केला आहे. मोदी सरकार २.० आल्यापासून सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या…

देशाचे सर्वांत लोकप्रिय पंतप्रधान कोण? नेहरू की मोदी

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्वेक्षणातून जोरदार राजकीय धुळवड पहायला मिळत आहे. देशात मोदी पण राज्यात महाविकास आघाडी असा काैल देण्यात आल्याने समिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. त्यातच आता सी व्होटरने…

नारायण राणे यांना मंत्रिमंडळातून मिळणार ‘नारळ’?

दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल केले जाणार असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीला १ वर्ष राहिले असताना मंत्रिमंडळात मोठा फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.पण…

राज्यपाल भगतसिंग कोशारी राजीनामा देणार

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी राजीनामा देण्यासाठी इच्छूक असल्याचे राज्यपाल म्हणाले आहेत. यासंदर्भात राजभवनाने जारी…

मोदींच्या सभेसाठी भाजपाचे शिंदे गटाला गर्दी जमवण्याचे टार्गेट?

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबईत येणार आहेत. मुंबईत ते विविध विकास कामांचे लोकार्पण करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा मुंबई दौरा होत आहे. त्यामुळे हा दाैरा यशस्वी…

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला मिळणार ‘इतकी’ मंत्रीपदे

दिल्ली दि ६(प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांना कॅबिनेट आणि राज्य मंत्री पद मिळेल अशी दाट शक्यता आहे.पण मोदी धक्कातंत्रासाठी ओळखले जात असल्यामुळे अनेक तर्क लढवले…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचे शंभराव्या वर्षी निधन

गांधीनगर दि ३०(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे आज पहाटे निधन झाले. आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरमध्ये दाखल झाले होते. पार्थिव यू. एन. मेहता रुग्णालयातून मोदींच्या गांधीनगरमधील घरी आणण्यात आले…
Don`t copy text!