Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Tag
Pm narendra modi
‘महात्मा गांधी जुन्या तर नरेंद्र मोदी नवीन भारताचे राष्ट्रपिता!’
नागपूर दि २१(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सतत वादात सापडत असतात आता त्या पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत.अमृता फडणवीस यांनी देशाचे दोन राष्ट्रपिता असून एक महात्मा गांधी तर दुसरे नरेंद्र मोदी…
आता या नेत्याच्या पत्नी म्हणाल्या ‘मी पुन्हा येईन’
अहमदनगर दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेला ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. फडणवीसांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मारलेल्या या डायलाॅगमुळे त्यांनी मोठी टिकाही सहन…
शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रीपदे आणि राज्यपाल पदाची लाॅटरी?
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबच चर्चा सुरु असताना केंद्रीय मंत्रिमंडळातही लवकरच फेरबदल होणार आहेत. यावेळी शिंदे गटाला दोन मंत्रिपदं मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या…
‘आई-वडिलांना शिव्या द्या पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करणार नाही’
पुणे दि ७ (प्रतिनिधी)- कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत एक विधान केले आहे. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही असं एका…
‘मला नरेंद्र मोदीच काय कोणच संपवू शकत नाही’
बीड दि २७(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर भाजपात अडगळीत पडलेल्या नेत्या पंकजा मुंडे यांनी थेट नरेंद्र मोदींनाच आव्हान दिले आहे. मोदीना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण मला कोणी संपवू शकत…
‘या सरकार-बिरकारच्या भरवशावर राहू नका’
नागपूर दि १०(प्रतिनिधी) - “मी तुम्हाला सांगतो हे सरकार-बिरकार फार भरवशावर राहू नका यांच्या. मी सरकार म्हणून सांगतो तुम्हाला”, अशा उपहासात्मक शब्दांत नितीन गडकरी यांनी जोरदार टोलेबाजी करत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. अलीकडे नितिन…
‘अमित शहांनी किती मर्डर केले मला सगळं माहित आहे’
मुंबई दि ७ (प्रतिनिधी) - शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. दिल्लीवरून एक राक्षस येतो आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतो, अशा शब्दात खैरेंनी अमित शहा यांना टोला लगावला शिवाय त्यांनी शहा…
‘कोरोना काळात मोदींनी अनेक औषधांचे शोध लावले’
मुंबई दि ३१ (प्रतिनिधी)- कोरोना काळात मोदींनी अनेक औषधांचे शोध लावले. यासाठी आपण यापूर्वी इतर देशांवर अवलंबून रहायचो, पण मोदींनी ते करुन दाखवलं. असा अजब दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. यावेळी नारायण राणे यांनी पंतप्रधान…
‘मोदी इतके महागात पडतील असं वाटलं नव्हतं’
ठाणे दि २९(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीवर सडकून टिका केली आहे.'माझं बोट पकडून राजकारणात आलेले नरेंद्र मोदी इतके महागात पडतील असं वाटलं नव्हतं' असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. शरद पवार…