Latest Marathi News
Browsing Tag

Police in action

धक्कादायक! पती पत्नीने एकाच वेळी घेतला जगाचा निरोप

नाशिक दि २५(प्रतिनिधी)- नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण पती आणि पत्नीने आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पत्नीने विष घेऊन तर पतीने घळफास घेऊन आत्महत्या केली. चांदवडच्या परसूल येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर…

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला

धाराशिव दि १०(प्रतिनिधी)- धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी गावालगतच ही घटना घडली आहे. यानंतर या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा…

कोल्हापूरात सराफी दुकानात गोळीबार करत फिल्मी स्टाईल दरोडा

कोल्हापूर दि ९(प्रतिनिधी)- कोल्हापुरातील बालिंगा येथे भरदिवसा दरोडा पडल्याची घटना घडली आहे. बालिंगा येथे बस स्टॉपजवळील मुख्य रस्त्यालगत असलेल्या कत्यायनी ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी गोळीबार करत दरोडा टाकला. या गोळीबारात दुकानदार आणि सहकारी…

त्या स्टेटसमुळे कोल्हापूरातील वातावरण चिघळले, दगडफेकीची घटना

कोल्हापूर दि ७(प्रतिनिधी)- राजर्षींच्या कोल्हापूरात सध्या तणावाचे वातावरण असून कोल्हापूरातील इंटरनेट सेवा उद्या पर्यंत बंद करण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या…

कुटुंबीयांच्या विरोधामुळे प्रेमीयुगलाने केली आत्महत्या

नांदेड दि २५(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रेमीयुगलाचा मृतदेह मुगट गावातील गोदावरी नदीच्या किनारी सापडला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या दोघांच्या प्रेमाला घरच्यांना विरोध…

लोणी काळभोरचे पोलीस उपनिरिक्षक वैभव मोरेवर उगारला कारवाईचा बडगा

पुणे दि २०(प्रतिनिधी)- लोणी काळभोरमध्ये संतोष भोसले यांच्या वाढदिवसा दिवशी लहान मुले आणि महिलांना मारहाण आणि शिविगाळ करणारे पोलीस उपनिरिक्षक वैभव मोरे आणि इतर दोन सहका-यांवर अखेर कारवाईचा बडगा उचलण्यात आला असून, त्या तिघांची थेट मुख्यालयात…

भररस्त्यात तरुणीचा तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला

जळगाव दि ८(प्रतिनिधी)- जळगावमध्ये एका तरूणीने भरदिवसा तरूणाला भोसकल्याची घटना समोर आली आहे. तरुण तरुणीच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तरुणावर तरुणी चाकूने वार करताना दिसत आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. जळगावमधील…

प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या

सोलापूर दि १५(प्रतिनिधी)- सोलापूरच्या जुना विडी घरकुल परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.प्रियकराच्या त्रासाला वैगातून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी…

..तर बारावीचा गणिताचा पेपर पुन्हा होणार?

बुलढाणा दि ५(प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्ह्यात बारावीचा गणिताच्या पेपर फुटीप्रकरणी नवनवे खुलासे समोर येत असुन यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. या पेपरफुटीच्या तपासाची जबाबदारी डीवायएसपी यामावार यांना देण्यात आली आहे. बुलढाण्यात पेपर…
Don`t copy text!