म्हणून पुण्यात कोयता गँगने तोडला त्या तरूणाचा हात
पुणे दि १(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गँगची दहशत वाढतच चालली आहे. चतुशुंगी परिसरात मद्यधुंद अवस्थेतील टोळक्याने शंभर रुपयांच्या कारणावरून तरुणावर वार करून त्याचा हात तोडल्य़ाची घटना घडली आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तरुणाचा पंजा तुटला असून…