शिंदे गटाकडून भाजप कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
कल्याण दि १६(प्रतिनिधी)- सत्तेत एकत्र असूनही ठाणे जिल्ह्यात मात्र सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात अजूनही मनोमिलन झालेले नाही. उलट दोन गटात नेहमीच वादाच्या घटना घडत आहेत. वरिष्ठांनी लक्ष घालूनही दोघांमधील संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. आत्ताही…