Latest Marathi News
Browsing Tag

Shinde group vs bjp

शिंदे गटाकडून भाजप कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

कल्याण दि १६(प्रतिनिधी)- सत्तेत एकत्र असूनही ठाणे जिल्ह्यात मात्र सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात अजूनही मनोमिलन झालेले नाही. उलट दोन गटात नेहमीच वादाच्या घटना घडत आहेत. वरिष्ठांनी लक्ष घालूनही दोघांमधील संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. आत्ताही…

‘आम्हाला भाजपकडून सापत्न वागणूक मिळत आहे’

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी आम्हाला सापत्न वागणूक देत आहे त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करताना विधान केले होते. पण भाजपासोबत जाऊनही यात फरक पडला नसल्याचे दिसत आहे. कारण…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. यावरुन आत्ताही पडद्यामागे हालचाली सुरु आहेत. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांची रजा घेऊन साताऱ्याला गेल्याने चर्चांना…

‘फक्त ४८ जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का?

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला ४८ जागा देणार असल्याचं विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचा तो व्हिडीओसुद्धा भाजपकडून तातडीने हटवण्यात आला. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते…

नगरमध्ये भाजप-शिंदे गटात जोरदार राडा

अहमदनगर दि १६(प्रतिनिधी)- अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. एका लग्नसमारंभ हा राडा झाला. यामुळे सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांचा स्थानिक पातळीवरील बेबनाव पुन्हा एकदा…

‘या’ कारणामुळे शिंदे गट आणि भाजपमधील युती तुटणार?

सिल्लोड दि १३(प्रतिनिधी)- विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली आहे. पण सत्ता स्थापनेनंतरशिंदे गट भाजपातील वाद समोर आले होते. पण आता हा वाद आंदोलनापर्यंत पोहोचला असुन कृषीमंत्री अब्दुल सत्तार…

शिंदे गटाच्या नेत्याकडुन भाजपच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला

ठाणे दि ३१(प्रतिनिधी)- राज्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट एकत्र सत्तेत असले तरीही स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मनोमिलन होताना दिसत नाही. आता तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वतः ठाण्यात शिंदे…

शिंदे सरकारची स्टेअरिंग देवेंद्र फडणवीसांच्याच हातात

ओैरंगाबाद दि ४(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी राज्याचा कारभार हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात असल्याचा आरोप विरोधक नेहमी करत असतात. पण, आज खुद्द फडणवीस यांनी माझ्याच हातात स्टेअरिंग असल्याचे दाखवून…

शिवसेनेनंतर आता शिंदे गटाचे थेट भाजपलाच खिंडार

मुंबई दि १८ (प्रतिनिधी) - शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने सुरुवातीला शिवसेना नंतर काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोडल्यानंतर आता थेट भाजपाला खिंडार पाडले आहे. शिंदे गटाच्या जागेवर भाजपाने दावा केल्यानंतर त्याला…

नव्या मंत्रिमंडळातील ‘एवढ्या’ मंत्र्यावर आहेत गुन्हे दाखल

मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- राज्यात  शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर ३९ दिवसांनी राज्याच्या मंत्रिमंडळटचा विस्तार पार पडला. आता शिंदे सरकारमध्ये २० मंत्री आहेत. मात्र, शिंदे सरकारमधील २० पैकी १५ मंत्र्यांवर गुन्हेगारी स्वरुपाचे खटले…
Don`t copy text!