Latest Marathi News
Browsing Tag

shivsena

बापू डायलाॅगबाजी बंद करा..बायकोला ५० खोक्यातून साडी घेऊन द्या

सोलापूर दि १ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत गेलेले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत आहेत. त्यांच्या या टीकेला आता पंढरपूर मधील युवासेनेकडून जोरदार…

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेना जोराचा धक्का

मुंबई दि ३१ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावरच दावा केल्यानंतर महत्वाचे पदाधिकारी नेमताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निष्ठावंताना झुकते माप दिले आहे. बंडानंतरही अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कायम ठेवल्याने त्यांना आता…

ठाकरे शिंदे भांडणात मनसेचीही दसरा मेळाव्याची तयारी

मुंबई दि ३१ (प्रतिनिधी) - बाळासाहेब ठाकरेंनी सुरु केलेला दसरा मेळावा आणि शिवसेना हे मागील ५ दशकांहून अधिक काळाचे समीकरण आहे. मात्र, आता शिवाजी पार्कवरील याच दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात वाद पेटला आहे. पण या वादात आता…

काय ते शहाजी बापू, काय त्यांच्या तोंडात मावा, शेजारी बसलं की समदा वास

सोलापूर दि ३०(प्रतिनिधी) - सोलापुरातील मोठं नाव असणाऱ्या शरद कोळी यांनी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांसोबत मातोश्रीवर दाखल होत शिवबंधन बांधले. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी उभ्या ठाकलेल्या कोळींनी आता थेट शिंदे गटात गेलेल्या शहाजी बापू…

उद्धव ठाकरेंपुढे एकनाथ शिंदे यांची माघार?

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी अद्याप मिळाली नसल्याने शिंदे गट ठाकरेंकडून दसरा मेळावा हायजॅक करणार अशी चर्चा रंगली होती. पण अखेर शिंदे गटाने माघार घेतली असून शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवतिर्था एैवजी दुस-या ठिकाणी…

उद्धव ठाकरेंचे ‘तो’ प्रश्न आणि अरविंद सावंतांनी खुर्ची सोडली

मुंबई दि २९ (प्रतिनिधी) - राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत बिकट अवस्था झाली होती. पण आता नवे सहकारी सोबत घेत उद्धव ठाकरे यांनी पक्षाची बांधणी सुरू केली आहे. पण यावेळी ठाकरेंचा आदेश येताच अरविंद सावंत यांनी खुर्ची…

“पवारांचं दु:ख जरा वेगळंच आहे”

मुंबई दि १० (प्रतिनिधी)-भाजपाकडून प्रादेशिक पक्षांना आणि सहकारी पक्षांना संपविण्यात येत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. या आरोपाला देवेंद्र फडणीसांनी प्रत्युत्तर दिल आहे. पवारांचं दु:ख जरा वेगळंच आहे, अशी तिरकस प्रतिक्रिया फडणवीस…

मित्रपक्षांना संपवायचे हीच भाजपची रणनिती

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- निवडणुकीत एकत्र यायचे, मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घ्यायची घ्यायची आणि हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे, ही भाजपची रणनिती आहे. अशी शब्दात भाजपावर टिका करत शरद पवारांनी नितिश कुमार यांच्या…

उद्धव ठाकरेंचीच शिवसेना अधिकृत?

मुंबई दि १० (प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेची की एकनाथ शिंदेची असा वाद सुरु असतानाच महाराष्ट्र विधिमंडळाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. हा उद्धव ठाकरे यांना दिलासा असून शिंदे गटाची मात्र चिंता वाढली…

संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला

मुुंबई दि ४ (प््रतिनिधी)- पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांना ईडीच्या विशेष PMLA कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांना धक्का देणारा…
Don`t copy text!