Latest Marathi News
Browsing Tag

Uddhav Thackeray

‘या’ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरणार?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला वेग आला आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी सोमवारपासून सुरु होणार आहे. यासाठी उद्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमत्री…

आमदारांच्या अपात्रतेबाबत एका आठवड्यात निर्णय घ्या

दिल्ली दि १८(प्रतिनिधी)- शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे तत्कालीन प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून १६ आमदारांना अपात्र करण्यासंबंधीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर्षी मे महिन्यात यावर निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह हे आमदार या तारखेला अपात्र ठरणार?

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा क्षण जवळ आला आहे. शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आता कधी कारवाई होणार याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत माहिती दिली…

उद्धव ठाकरे, शरद पवार यांनीच मराठा आरक्षण गमावले

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असताना, तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले, सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाकडे चालढकल केली, त्यामुळे मराठा आरक्षण…

नाना पटोले यांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि इंडिया…

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जोरदार धक्का?

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा तिढा पुन्हा एकदा वाढला आहे. कारण उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे शिंदे सरकारची कोंडी झाली आहे. एकीकडे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार राज्यपाल नियुक्त आमदारासाठी आपल्या पक्षातील…

शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार?

दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाला एक वर्ष झाले आहे. मध्यंतरी अनेक घडामोडी घडल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील ठाकरेंच्या हातून निसटले. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना मिळाले.…

मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र ठरणार?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचे अधिकारी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. आता नार्वेकर याचा निर्णय घेण्याच्या अंतिम टप्प्यात आले…

ठाकरेंना धक्का देत निलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आज पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या विधानपरिषेदेवरील आमदार नीलम गोऱ्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाची…

उद्धव ठाकरेंनी डाव टाकलाच, शिंदे गट अपात्र ठरणार?

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा भूकंप आला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. अशात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. कारण शिवसेना…
Don`t copy text!