Just another WordPress site
Browsing Tag

Udhav thakare

ठाकरे गटाचे ‘हे’ खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार?

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला बहाल केल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटातील आणखी एक खासदारही शिंदे गटात जाणार असल्याची माहिती आहे.…

शिवसेना निसटलेल्या उद्धव ठाकरेंकडे आता कुठले पर्याय?

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. यामुळे शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची झाली आहे. त्यामुळे आता ठाकरेंचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे तर आताही…

‘रश्मी वहिनींनी संजय राऊतांना प्रसाद दिला होता’

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- एकीकडे राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहचली असताना, दुसरीकडे राज्याच्या राजकरणात पुन्हा एकदा पहाटेच्या शपथ विधीवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहे.दरम्यान यावरूनच संजय राऊत यांच्यावर आरोप करताना शिंदे…

सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षात ठाकरे गटाला दणका

दिल्ली दि १७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचे प्रकरण तात्काळ मोठ्या ७ न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे पाठविण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण ५ सदस्यांच्या…

शिवसेना कोणाची निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला

दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- गेल्या तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी जोरदार युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचे वकिल एकमेकांचे दावे खोडून काढण्याकरता अभ्यासपूर्ण प्रतिवाद करत आहेत.याप्रकरणी आजही…

‘शिवसेनेचे आमदार फुटणार हे शरद पवारांना माहीत होते’

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदारांनी बंड करत भाजपासोबत घरोबा केल्यानंतर उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायऊतार व्हावे लागले. पण शिवसेनेतील आमदारांच्या बंडाची कल्पना शरद पवारांना आधीच होती असा गाैप्यस्फोट…

‘एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर दावा टाळायला हवा होता’

मुंबई दि २(प्रतिनिधी)- शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने थेट पक्षावरच दावा ठोकला आहे. त्यामुळे अनेक उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर केलेला दावा अनेकांना पटलेला नाही आता तर शिंदे गटातील…

उद्धव ठाकरेंना धक्का देणारे एकनाथ शिंदे लोकप्रियेत ‘या’ क्रमांकावर

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- शिवसेनेला धक्का देत भाजपाच्या साथीने मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे सतत दाै-यावर असतात त्याचबरोबर ते नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न देखील करत असतात पण तरीही त्यांना जनतेच्या मनावर आपली छाप उमटवता आलेली नाही. कारण…

‘या बाळासाहेबाची त्या बाळासाहेबांना हात जोडून विनंती आहे’

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा करण्यात आली. आणखी पुढे काय करता येईल या सर्व गोष्टींचा त्या-त्या वेळेला जशी वेळ येईल तसा विचार केला जाईल.असे सांगत ही युती…

ना ठाकरे ना शिंदे खरी शिवसेना वाडकरांची

डोंबिवली दि २२(प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा वाद न्यायालयात पोहोचलेला आहे. अशावेळी शिवसेना मात्र वाडकरांची झाली आहे. कारण बाळासाहेबांवर निष्ठा असणाऱ्या एका शिवसैनिकाने आपल्या मुलीचे नावच चक्क शिवसेना…
Don`t copy text!