Latest Marathi News
Browsing Tag

Video viral

भिवंडीमध्ये तीन मजली इमारत अचानक कोसळली

भिवंडी दि २९(प्रतिनिधी)- भिवंडीच्या (वळपाडा) परिसरात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. तीन मजली इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या रवाना…

थरारक! चिडलेल्या वाघाचा थेट पर्यटकांवर हल्ला

नागपूर दि २८(प्रतिनिधी)- जंगल सफारी करताना अनेकजण प्राण्यांचे फोटो कॅमे-यात टिपण्याचा प्रयत्न करत असतात. पण काहीजण मात्र अनेकवेळा नको ते धाडस करतात, त्यामुळे मोठ्या अडचणीचे प्रसंग घडतात. असाच काहीसा प्रसंग एका पर्यटकांसमोर घडला आहे. याचा…

बारसु आंदोलन चिघळले! पोलीसांकडुन आंदोलकांवर लाठीचार्ज

रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आता आंदोलन तीव्र झाले आहे. पोलिसांनी या परिसरात कलम १४४ लागू केले होते. रिफायनरीच्या विरोधात खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार होता पण राऊत यांच्यासह इतर…

मुख्यमंत्र्यांच्या बहिणेने पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात

हैद्राबाद दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात ज्या प्रमाणे घराणेशाहीचा आरोप होत आला आहे. तसा तो इतर राज्यातही होत आहे. कारण महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातील मुख्यमंत्री आपल्या बहिणीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण आंध्र प्रदेशचे…

सरकारी कर्मचाऱ्याकडून लाच घेताना वाहतूक पोलीस अटकेत

नागपूर दि २६(प्रतिनिधी)- नागपूरमध्ये एका वाहतूक पोलिसाला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.पोलिसाचा लाच घेताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओनंतर या पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संत तुकडोजी महाराज चौकात ही…

ही प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच देणार चाहत्यांना गुडन्युज?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- बाॅलिवूडच्या नेहमी चर्चेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या कतरिना कैफने २०२१ मध्ये अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले. लग्नानंतर कतरिना प्रेग्नंट असल्याची अफवा अनेकदा समोर आली आहे. पण आता कॅटरिना वेगळ्याच कारणाने…

न्यायालयाच्या आवारात हल्लेखोरांचा महिलेवर जीवघेणा हल्ला

दिल्ली दि २१ (प्रतिनिधी)- दिल्लीतील साकेत कोर्ट परिसरात आज सकाळी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेमुळे साकेत कोर्ट परिसरात खळबळ उडाली आहे. वकिलाच्या पेहरावात एका व्यक्तीने महिलेवर गोळ्या झाडल्या. हा थरार कॅमे-यात कैद झाला…
Don`t copy text!