Latest Marathi News
Browsing Tag

Video viral

या अभिनेत्रीचा आत्महत्येपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

अयोध्या दि २०(प्रतिनिधी) - भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलीस सखोल करत आहेत. त्यातच अभिनेत्रीचा मृत्युपूर्वीचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती खूपच हमसून रडत असल्याचे दिसून येत आहे.…

मुलीची छेड काढल्याच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी

कल्याण दि १९ (प्रतिनिधी)- मुलीची छेड काढल्याचा वादातून दोन गटात जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमधील आंबिवली परिसरात काल रात्रीच्या सुमारास घडली. या राड्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यानंतर कल्याण खडकपाडा पोलिसांनी…

पुण्यात मुलींच्या टोळक्याची दिव्यांग मुलीला बेदम मारहाण

पुणे दि १९(प्रतिनिधी)- चित्रपटात शोभेल अशा पध्दतीने भर चौकात शाळकरी मुलींनी एका मुलीवर हल्ला चढवल्याची घटना समोर आली आहे. संतापजनक बाब म्हणजे, ज्या मुलीला मारहाण करण्यात आली ती मुलगी दिव्यांग होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल…

सोमवार पुण्यासाठी ठरला अपघातवार, दोन भीषण अपघात

पुणे दि १७(प्रतिनिधी)- पुण्यातील किवळे येथील कात्रज-देहुरोड सर्व्हिस रस्त्यावरील टपरीच्या आडोशाला उभा राहिलेल्या टपरीवर मोठे होर्डिंग पडून भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये सात जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत, तर नवले पुलावर…

‘कोण आले रे कोण आले, भाजपाचे दलाल आले’

अमरावती दि १६(प्रतिनिधी)- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा कायमच चर्चेत असतात. हनुमान चालीसा प्रकरणापासून तर ते कमालीचे चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादीच्या पाठींब्याने विजयी होऊनही भाजपाला पुरक भूमिका ते घेत असतात.…

‘बलात्कार हे राजकीय हत्यार, असे सावरकरांचे विचार होते’

चंद्रपूर दि १५(प्रतिनिधी)- काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या तथा प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांचा एक व्हिडीओ तुफान वायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिवानी वडेट्टीवार यांनी, बलात्कार हे…

पुण्यातील बगाड यात्रेत भीषण अपघात

पुणे दि ६(प्रतिनिधी) - पुण्यातील जुन्नरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील ब्रम्हनाथ यात्रेचं आकर्षण असणारं बगाड अचानक मधोमध तुटलं आणि मानकरी थेट आठ-दहा फुटांवरून खाली कोसळले.सुदैवाने सर्वजन सुखरूप आहेत.…

भाजपा नेत्याचा महात्मा फुले ऎवजी निळू फुलेंना मानाचा मुजरा

कोल्हापूर दि ५(प्रतिनिधी)- चंदगड तालुक्यातील एका कार्यक्रमात भाजपचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी महापुरुषांचा उल्लेख करत असताना महात्मा फुलेंऐवजी चक्क निळू फुलेंचे नाव घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कोल्हापूरच्या…

मुंबई लोकलमध्ये प्रवाशांमध्ये एकमेकाला तुडवत हाणामारी

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये जागा मिळवताना, स्टेशनवर चढ-उतार करताना बऱ्याचदा वादाचे प्रसंग उद्भवतात. यात मोठ्याने आवाज चढवून बोलणं किंवा अंगावर धावून जाण्यापर्यंतचे वाद हे नेहमीचेच असतात. पण आता कर्जत फास्ट…
Don`t copy text!