Latest Marathi News
Browsing Tag

Video viral

तरुणांची वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- मुंबईतील कुर्ला या ठिकाणी, दोन बाईक चालकांनी दंड आकारणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना मारहणा केली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.…

शाळकरी विद्यार्थिनींची एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारी

नाशिक दि १५(प्रतिनिधी)- नाशिक शहरात सातपूर परिसरातील एका विद्यालयातील शाळकरी विद्यार्थिनींमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होत आहे. मुलींच्या दोन गटात सुरु झालेले भांडण थेट हाणामारीपर्यंत पोहोचले…

हडपसरमधील अंडा अपघातामुळे वाहनाचालकांना स्लीपचा फटका

पुणे दि १५(प्रतिनिधी)- पुण्यात आज पहाटे विचित्र अपघात घडला. त्यामुळे अनेक वाहनचालकांनाही त्याचा फटका बसला. हडपसर भागातल्या सुरूची हॉटेलसमोरच्या उड्डाण पुलावर अंड्याचा टेम्पो पलटी झाला.त्यामुळे अनेक गाड्या स्लीप झाल्या. याचा व्हिडीओ समोर आला…

पुणे शहरात या भागात केमिकल कंपनीत भीषण स्फोट

पुणे दि १४(प्रतिनिधी)- पुण्यात आगीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता पुण्यात एका केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कंपनीत अचानक मोठा स्फोट झाला. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटानंतर कंपनीला आग लागली, अशी प्राथमिक…

बाबा धीरेंद्र शास्त्रींनी केला महिलेच्या पतीच्या खुनाचा उलगडा

गुरुग्राम दि १२(प्रतिनिधी)- बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री अलीकडच्या काळाता सातत्याने चर्चेत आहेत. दिव्यशक्ती आणि चमत्काराचे व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. आता धीरेंद्र कृष्णा शास्त्रींचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल…

अश्लील संभाषण करणाऱ्या मुख्यध्यापकाला महिलेने चोपले

चंद्रपूर दि १०(प्रतिनिधी)- दारूच्या नशेत महिलेशी अश्लील संभाषण करणाऱ्या मुख्याध्यापकाला महिलेने चांगलाच चोप दिला आहे. चपलेसोबत काठीने देखील त्या महिलेने मुख्यध्यापकाला चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात…

बारावीच्या विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकाची काॅपीसाठी वसुली

गडचिरोली दि ९(प्रतिनिधी)- राज्यात बारावीच्या परिक्षा सुरू आहेत. परीक्षेत कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून बोर्डाने उपाययोजना देखील केल्या होत्या. पण बुलढाणात पेपर फुटल्यानंतर आता गडचिरोलीत देखील सरसकट प्राध्यापकाच्या कृपेने काॅपी होत…

भंडाऱ्यांतील शेतामध्ये वाघाचा धुमाकूळ, वनकर्मचा-यावर हल्ला

भंडारा दि ९(प्रतिनिधी)- भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यात दोन महिन्यांपासून वाघाची दहशत पसरली आहे. वनविभागाने जेरबंद केलेल्या वाघाने परत आपली दहशत निर्माण केली आहे. त्याच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक महिन्यापूर्वी वनविभागाने…

ठाकरेंशी गद्दारी का केली? खासदार मानेंना शिवसैनिकांचा सवाल

कोल्हापूर दि ८(प्रतिनिधी)- शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना आज शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवत गद्दारी का केली असा जाब विचारला. यावेळी ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले…
Don`t copy text!