Latest Marathi News

ही प्रसिद्ध अभिनेत्री देतेय कॅन्सरशी लढा, ओळखनेही अवघड

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री डॉली सोही हिने तिच्या अभिनयाने मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण या अभिनेत्रीने सोशल मिडीयावर पोस्ट करत धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तसेच…

आगामी लोकसभा निवडणुकीत बीडमधून अर्चना कुटे भाजपाच्या उमेदवार?

बीड दि ११(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष सक्षम उमेदवारांचा शोध घेत आहेत. याचा धामधुमीत बीडमधील तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला…

करुन दाखवले! पैलवान सिकंदर शेख नवा महाराष्ट्र केसरी

पुणे दि १०(प्रतिनिधी)- तमाम महाराष्ट्राचे आणि कुस्ती शाैकिणांचे लक्ष लागून असलेल्या यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मान पैलवान सिंकदर शेखने पटकावला आहे. गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला चितपट करत सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरीचा…

हडपसरमध्ये ७० ते ८० जणांच्या टोळक्याची चाैघांना मारहाण

पुणे दि १०(प्रतिनिधी)- पुण्यात नेमके काय सुरु आहे, हे कळायला मार्ग नाही. कारण आजकाल पुण्यात गुन्हेगारीला ऊत आला आहे.कोयता गँग, गोळीबार अश्या घटना पुण्यात सर्रास घडत आहेत. त्यातच पुण्यात आणखी एक धक्कादाय घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर…

धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करत आहात का?

पुणे दि १०(प्रतिनिधी)- सर्वात मोठा सण अशी ओळख असलेल्या दिवाळी सणाची सुरुवात झाली आहे. आज धनत्रयोदशी आहे. या दिवशी सोने खरेदी केली जाते. कारण या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी अनेकजण लोक सोने-चांदी खरेदी करतात. पण आज…

अभिनेत्री माजी महिला खासदाराविरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी

दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- चित्रपट अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांच्याविरोधातील अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण रामपूर न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. लोकसभा निवडणुक दरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे वॉरंट जारी…
Don`t copy text!