Latest Marathi News

प्रसिद्ध अभिनेत्रीने केले ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला लग्नासाठी प्रपोज

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करत आहे. शमीचा विश्वचषकातील उत्कृष्ट फॉर्म हे भारतीय संघ चांगली कामगिरी करण्याच्या अनेक कारणांपैकी एक आहे. पण शमी आपल्या…

शेतकऱ्यांची दिवाळी अंध:कारमय करणाऱ्या भाजपा सरकारचा धिक्कार

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे सातत्याने सांगत आहोत त्याचा प्रत्यय आजही येत आहे. राज्यातील अनेक भागात दुष्काळ पडलेला असताना भाजपा सरकारने फक्त सत्ताधारी पक्षांच्या आमदारांचे मतदारसंघ असलेल्या ४०…

एल्विश यादव ड्रग्ज रॅकेटमध्ये या अभिनेत्रीचाही सहभाग?

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- बिगबाॅस शोचा विजेता एल्विश यादव सध्या चांगलाच अडचणीत सापडला आहे. एल्विशवर रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याच्या आरोप आहे. तसेच त्याच्या मित्राला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच साप देशील जप्त करण्यात आले आहेत. पण…

धक्कादायक! गर्भवती महिलेची गळफास घेत आत्महत्या

नाशिक दि ९(प्रतिनिधी)- यावल तालुक्यातील मनवेल गावात राहणाऱ्या एका गर्भवती महिलेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. पोलीस यामागील कारणांचा शोध घेत आहेत. शितल उर्फ रूपाली…

या आक्रमक महिला खासदारची खासदारकी रद्द होणार?

दिल्ली दि ९(प्रतिनिधी)- संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या प्रकरणात अडकलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर रोज नवीन आरोप करण्यात येत आहेत. त्याचबरोबर आता मोईत्रा यांची खासदारकी देखील रद्द होण्याची…

पुण्याच्या बीटी कवडे रोड गोळीबार करत सराफाला लुटले

दि ९ (प्रतिनिधी)- विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. त्यात दिवाळी सण जवळ आल्याने बाजारपेठेत चलती आहे. पण याच धामधुमीत एक धक्कादायक घटना घडली आहेत. पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात…

लोकसंख्या वाढीवर या मुख्यमंत्र्यांचे अश्लील वादग्रस्त विधान

पटना दि ८(प्रतिनिधी)- लोकसंख्या वाढीचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहेत. पण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लोकसंख्या वाढीवर वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे नितीश कुमार चांगलेच अडचणीत आले आहेत. भाजपा मात्र चांगलाच आक्रमक झाला आहे.…
Don`t copy text!