Latest Marathi News

भाजपने नौटंकी करण्यापेक्षा एकनाथ शिंदे, अजित पवारांना माफी मागायला सांगावी

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- देवेंद्र फडणवीस व भाजपा यांनीच राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले आहे. राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला पळवले आणि सरकारी नोकर भरतीचा खेळखंडोबा करुन तरुणांचे आयुष्य बरबाद केले आहे. त्यामुळे ही आंदोलनाची…

आरक्षण संपुष्टात आणणारा भाजप कोणालाही आरक्षण देणार नाही

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- आरक्षण प्रश्नावर भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत. फडणवीस ओबीसी समाजासमोर एक भुमिका मांडतात तर मराठा समाजाबद्दल दुसरी भूमिका मांडतात. आरक्षणाचा प्रश्न फक्त काँग्रेस पक्षच…

ठाकरे नाक घासून माफी मागा, अन्यथा तीव्र आंदोलन

नागपूर दि २०(प्रतिनिधी)- कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआने महाराष्ट्राची…

ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक, ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- ललित पाटील प्रकरण सध्या राज्यात कमालीचे गाजत आहे. या प्रकरणी रोज नवे दावे आणि गाैप्यस्फोट केले जात आहेत. जेंव्हा ललित पाटीलला अटक करण्यात आली होती, तेंव्हाच त्याने धक्कादायक खुलासा करत आपल्याला पळून जाण्यात मदत केली…

‘गिरे तो भी टांग उपर’ अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्यावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला होता. सरकारी नोकरीची प्रतिक्षा करणाऱ्या तरुण वर्गातही याबाबत तीव्र संताप होता. काँग्रेस पक्षाने तरुण वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे उभे…

भाजपाच्या माजी नगरसेविकेच्या पतीची बिल्डरला बेदम मारहाण

पुणे दि २०(प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन दिवसापुर्वी जोरदार राडा पहायला मिळाला होता. जमिनीच्या वादातून भाजपा माजी नगरसेविकेच्या पतीने बांधकाम व्यावसायिक नरेश पटेल यांना मारहाण केली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली असुन…

बांग्लादेश भारताला पराभूत करण्यात यशस्वी झाला तर मी…

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सलग आठव्यांदा दारूण पराभव केला. यामुळे पाकिस्तानमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे आता पुढील सामन्यात तरी भारताचा पराभव व्हावा अशी अपेक्षा पाकिस्तानमधून केली जात आहे. पण…

कमालच! लग्नाच्या वरातीत दोन जावांचा धमाकेदार डान्स

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- सोशल मिडीया हे मनोरंजक आणि प्रसिद्धीचे लोकप्रिय माध्यम बनले आहे. यामुळे अनेकांचे मनोरंजक होते. तर काहीजण रातोरात प्रसिद्ध होतात. त्यात लग्नातील व्हिडिओ तर भन्नाट व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडीयावर दोन जावांच्या…

ड्रग माफिया ललीत पाटील हे तर एक प्यादे, खरा मास्टरमाईंड कोण?

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- महाराष्ट्र एक सुसंस्कृत व प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या नावलौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. राज्यात मागील काही दिवसांत ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. एवढा मोठा ड्रग्जचा धंदा राजकीय…
Don`t copy text!