Latest Marathi News

पुण्यातील करोडपती पीएसआय सोमनाथ झेंडेंचे ‘यामुळे’ निलंबन

पुणे दि १८(प्रतिनिधी)- ड्रीम ११ वर कोट्यवधी जिंकणारे पिंपरी - चिंचवडमधील पीएसआय सोमनाथ झेंडे यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहचवल्याचा ठपका झेंडेंवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ऑन ड्युटी ड्रीम ११ हा ऑनलाइन गेम…

‘मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं होतं’

पुणे दि १८(प्रतिनिधी)- राज्यात खळबळ उडवून दिलेल्या ड्रग्ज रॅकरटचा मास्टरमाईंड ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बुधवारी सकाळी चेन्नई येथून ताब्यात घेतले. यानंतर ललित पाटील याला मुंबईत आणण्यात आले होते. यावेळी रूग्णालयात जात असताना ललितने…

बाॅलीवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या पतीवर फेकली चप्पल

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- पती पत्नीचे नाते जगातील सुंदर नाते समजले जाते. पण आजकाल प्रसिद्धीसाठी लोक काहीही करायला तयार होतात. असाच काहीसा प्रकार बिग बाॅसमध्ये घडला आहे. बिग बॉसचा सतरावा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण हा शो सुरु…

पुण्यातील कोंढव्यात हाॅटेल चालकावर कोयता गँगचा हल्ला

पुणे दि १७(प्रतिनिधी)- पुण्यात कोयत्याची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही. पण आता पुन्हा एकदा कोयत्याची दहशत समोर आली आहे. कारण पुण्यातील कोंढवा भागात बिलावरून तीन जणांच्या टोळक्याने हॉटेल चालकावर कोयत्याने हल्ला केला आहे. ही घटना हॉटेलच्या…

अमितभाई, देशातील पहिले एम्स नेहरुंनी १९५३ साली सुरु केले

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे नेते खोटे बोलण्यात पटाईत आहे. भाजपाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी व अमित शहा धादांत खोटे बोलतात व तोंडावर आपटतात. छत्तिसगडमधील एका सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशात मोदी सरकारच्या आधी…

दुष्काळावर सरकार गंभीर नाही, कॅबिनेटमध्ये साधी चर्चाही नाही

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- राज्यात सध्या मराठा, ओबीसी, धनगर समाजाकडून आरक्षणाची जोरदार मागणी केली जात असून त्यांची मागणी रास्तच आहे. भारतीय जनता पक्षाने २०१४ पासून या समाजांना आरक्षण देण्याचे पोकळ आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे…

पुण्यातील भीषण अपघातात जुळ्या बहिणींचा करुण अंत

पुणे दि १७(प्रतिनिधी)- देशात आणि खासकरून महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. समृद्धी महामार्गावर तर अपघात नित्याचीच गोष्ट झाल्यासारखी आहे. दुसरीकडे पुण्यातील नवले पुल तर अपघाताचा ब्लॅक स्पाॅट आहे. पण पुण्यात घडलेल्या…

ते जुने ट्विट पाकिस्तानी अँकरला पडले महागात झाली हकालपट्टी

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक सुरु आहे. भारताने पाकिस्तानला पराभूत केल्याप्रमाणे देशात उत्साहाचे वातावरण आहे. पण याच दरम्यान एक पाकिस्तानी अँकर अचानक भारतातून मायदेशी परतली आहे. कारण तिने पाकिस्तानात असताना केलेली एक…

या फायरब्रँड खासदार या कारणामुळे वादात, मोठी खळबळ

दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून पैसे घेतल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. या आरोपांची खातरजमा करण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना…
Don`t copy text!