Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह गोठवले जाणार?

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी कोणाची याचा वाद निवडणूक आयोगात पोहोचला आहे. येत्या ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी घेणार आहे. पण शिवसेना प्रकरणचा दाखला घेतल्यास…

महाराष्ट्रात या लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे उमेदवार ठरले?

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- देशातील विधानसभा निवडणुका हळूहळू जवळ येत आहेत. सर्व पक्षाकडून त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यातच मिशन ४५ चे लक्ष घेऊन महाराष्ट्रात तयारी सुरु करणाऱ्या भाजपाने लोकसभेच्या काही जागांवर उमेदवारांची घोषणा…

बारामती अॅग्रो प्रकरणी उच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला धक्का

पुणे दि २९(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी प्रदूषण मंडळाने कारवाई केली आहे. या ॲग्रो कंपनीचे येत्या ७२ तासांत प्लांट बंद करा, अशी नोटीस प्रदूषण मंडळांने दिली होती. पण आता उच्च न्यायालयाने…

अतिरेकी नथुराम गोडसेचे उदात्तिकरण करणाऱ्या सदावर्तेला बेड्या ठोका

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी अतिरेकी नथुराम गोडसेचा उदो उदो करण्याची प्रवृत्ती देशात बळावत चालली आहे. नथुराम गोडसे हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी आहे हे जगजाहीर असताना त्याचे गुणगान गाण्याची हिम्मत…

पुण्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी

पुणे दि २९(प्रतिनिधी)- गणरायाला काल वाजतगाजत निरोप देण्यात आला. पण हे सर्व होत असताना पुण्यात मात्र वादाचे गालबोट लागले आहे. पुण्यातील सहकार नगर भागात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याचा…

‘अजित पवार सत्तेत सामील झाल्याने भाजपाला फरक पडत नाही’

सातारा दि २९(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सामील झाले आहेत. पण ते सत्तेत सामील झाल्यानंतर शिंदे एैवजी ते मुख्यमंत्री होणार अशी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस…

मिस युनिव्हर्स अभिनेत्री करणार ‘या’ क्रिकेटपटूशी लग्न?

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- बॉलीवूडपासून साऊथ चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाने आपले वेगळे स्थान निर्माण करणारी पुजा हगडे ही नेहमी चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळेस मात्र पूजा वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. यावेळेस…

वरुणराजाच्या साक्षीने भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप

पुणे दि २८(प्रतिनिधी)- मागील दहा दिवसापासून घराघरात विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यात आला. विसर्जनादिवशी वरुणराजाचे आगमन झाल्याने विसर्जन सोहळा आणखी रंगतदार झाला अर्थात पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचे विसर्जन झाले असून…

छगन भुजबळ तुरूंगातून सुटकेसाठी शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे

सोलापूर दि २८(प्रतिनिधी)- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील सुमारे ३१२ कोटींच्या घोटाळ्यात अडकलेले महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार रमेश कदम यांना नुकताच जामीन मंजूर झाला आहे. आता त्यांनी एक पत्रकार परिषद घेत धक्कादायक…
Don`t copy text!