Latest Marathi News

राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार नवाब मलिकांना जामीन मंजूर

दिल्ली दि ११(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन दिला आहे. प्रकृतीचे कारण देत वैद्यकीय जामीन मिळण्यासाठी मलिकांनी सर्वोच्च…

पुण्यात पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी

पुणे दि ११(प्रतिनिधी)- पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीपासुन वेगळ्या राहणाऱ्या पत्नीने आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने केलेल्या कारणाम्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ज्या व्यक्तीने…

भाजप महिला नेत्याची नोकराच्या मदतीने पतीने केली हत्या?

नागपूर दि ११(प्रतिनिधी)- भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या महिला आघाडी अध्यक्ष सना खान यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. जबलपूर येथील पप्पू ऊर्फ अमित शाहू याच्यासोबत सोनसाखळीवरून वाद झाल्यानंतर त्या गायब झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मृतदेह…

कल्याणमध्ये उपचारासाठी गेलेल्या महिलेचा संशयास्पद मृत्यू

कल्याण दि ११(प्रतिनिधी)- मूल होत नसल्याने हिस्ट्रोलेप्रोस्कोपीसाठी एका खासगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा लेप्रोस्कोपी सुरु असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. कल्याणच्या अॅपेक्स रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या…

शिंदे सरकारचे जिल्ह्यातील पालकमंत्री ठरले?, यादी जाहीर

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- शिंदे सरकारचा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन दीड महिना संपला असला तरीही सरकारकडून अजूनही अजित पवार गटातील मंत्र्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. या सरकारचा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच…

बॉस सोबत रोमान्स करणं तिला पडलं भारी…..

गाझियाबाद - एका युवतीने तिच्या बॉसवर मनापासून प्रेम केलं, पण त्याच प्रेमामुळे तिचा घात झाला. तिला हकनाक जीव  गमवावा लागला. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. तरूणीचा नाद सोडण्यास सांगूनही पती ऐकत नाही हे…

इंस्टाग्रामवरुन मैत्री, मग प्रेमाचे जाळे अन् शेवटी ब्लॅकमेलिंग

पुणे-  सोशल मीडियावरुन मैत्री करुन फसवण्याचे अनेक प्रकार समोर येऊ लागले आहेत. पुणे शहरात शिक्षण घेतलेल्या एका युवतीला फसवल्याचा प्रकार समोर आला आहे. मैत्री करुन त्या युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मग तिच्यासोबत…

अधिवेशनात विरोधीपक्षाच्या प्रस्तावाची सत्ताधाऱ्यांकडून थट्टा

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षाकडून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येतो, हा प्रस्ताव राज्यातील जनतेचे प्रश्न मांडणारा असतो पण विरोधी पक्षाच्या या प्रस्तावाची सत्ताधारी पक्षाकडून थट्टा करण्यात आली.…

धक्कादायक! संशयातून झोपेतील तरुणीवर वार करत निर्घुण हत्या

गडचिरोली दि ४(प्रतिनिधी)- गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम रंगय्यापल्ली गावात एका तरुणीची हत्या उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. अखेर पोलीसांनी हत्येचा उलगडा करण्यात यश आले असून आरोपीला यश आले आहे. हत्येचे थक्क करणारे कारण…
Don`t copy text!