Latest Marathi News

राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय व हुकुमशाहीला चपराक

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीचे काँग्रेस पक्ष स्वागत करत असून हा सत्याचा विजय आहे. देशात हुकुमशाही व मनमानी कारभार सुरु असून या शक्तींच्या विरोधात काँग्रेस न डगमगता उभी…

फेसबुक, इन्स्टाग्रामवर आता बातम्या शेअर करण्यास बंदी

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- फेसबुक अर्थात मेटाने एक मोठा निर्णय घेत फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का दिला आहे. कारण आता या दोन्ही अॅपवर बातम्या शेअर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच आधीच्या बातम्यांच्या लिंक देखील हटवण्यात येणार…

मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा खासदार होणार

दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनाव प्रकरणा'त मोठा दिलासा मिळाला आहे. मानहानी प्रकरणी दोषी आढळल्याने सुरत न्यायालयाने त्यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.…

बाॅलीवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री रूग्णालयात दाखल

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- बाॅलिवूड अभिनेत्री अदा शर्मा आजारी पडली आहे. गंभीर प्रकृतीच्या समस्येमुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा अदा शर्माची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या…

हिंदूराष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाईंना पुणे पोलीसांकडून अटक

पुणे दि ३(प्रतिनिधी)- हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्यासह त्यांच्या साथीदारांना पुणे पोलीसांनी अटक केली आहे. मुळशी तालुक्यात देसाई आणि साथीदारांनी दहशत माजविली आहे, त्याचबरोबर जमीन नावावर करून न दिल्याने एका शेतकरी तरुणावर…

भयानक! एनसीसी ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

ठाणे दि ३(प्रतिनिधी)- ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्ध्यांना युनिट हेड विद्यार्थ्यानेच अमानुष पद्धतीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या अमानुष…

अजित पवारांबरोबर आमदार किती?अध्यक्षांनी जाहीर करावे?

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी, कामगार, तरुणवर्ग, महिला तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम विरोधी पक्ष नेत्याचे आहे. महागाई, बेरोजगारी यासह अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, या प्रश्नांवर सरकारला जाब विचारून जनतेला न्याय…

सीमा हैदर या पक्षाकडून लढवणार आगामी लोकसभा निवडणूक?

दिल्ली दि ३(प्रतिनिधी)- आपल्या प्रेमासाठी गदर करून पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर सध्या देशात चांगलीच लोकप्रिय आहे. पण काही दिवसापुर्वी तिच्या कुटुंबांची उपासमार होत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण आता सीमाचे नशीब पूर्णपणे…

मोबाईल चार्जरची पिन तोंडात घातल्याने 8 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

बंगळुरू: लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय बंगळुरूमध्ये आला आहे. स्विचबोर्ड सॉकेटला लावण्यात आलेल्या मोबाईल चार्जरची पिन तोंडात घातल्यामुळे एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. ही…

दारु पिताना झालेल्या वादातून भाच्याने केला मामाचा खून

पुणे : दारु पिताना झालेल्या वादातून भाच्याने मामाच्या डोक्यात गजाने मारहाण  केल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यु  झाला. पोलिसांनी भाच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.  आनंद शंकरराव काळंगिरे  (वय ४५, रा. हनुमाननगर,…
Don`t copy text!