Latest Marathi News

मागील ९ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान मोदीच घमंडिया

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- मोदी सरकारचा अजेंडा चालवणाऱ्या काही टीव्ही पत्रकारांच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला, त्याच्या मिरच्या भारतीय जनता पक्षाला का झोंबल्या? पत्रकारितेच्या नावाखाली धार्मिक तेढ वाढवण्याचे काम…

मंत्रीमंडळ बैठकीवर कोट्यवधींची उधळपट्टी जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली दिसत आहे. शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत आहे, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढलेल्या आहेत, मराठा आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत.…

“शिवमति,शिवकन्या,शिवश्री” मराठमोळ्या फॅशन शो’ चे आयोजन

पुणे दि १५(प्रतिनिधी)- टेकवीण स्टुडिओ व स्वराज्य प्रॉडक्शनच्या वतीने मिस,मिसेस,मिस्टर महाराष्ट्र 2023 या मराठमोळ्या फॅशन शो चे आयोजन पुण्यात करण्यात आले आहें .यामध्ये शिवमति,शिवकन्या,शिवश्री हे मुख्य टायटल असणार आहे.यामध्ये स्पर्धकांचा…

पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले

पुणे दि १४ (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या ‘महाविजय २४’ या अभियानाच्या पुणे लोकसभा समन्वयकपदी महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीचे पत्र भिमाले यांनी प्रदेशाध्यक्ष…

बाह्यवळण महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी डीपीआर तयार

पुणे दि १४(प्रतिनिधी)- मुंबई-बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते रावेत या संपूर्ण परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी…

मनोज जरांगेंचे उपोषण सोडण्यास फडणवीस का गेले नाहीत?

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरावली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण सोडले हे चांगले झाले. मुख्यमंत्री स्वतः गेले म्हणजे…

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटीलांनी उपोषण सोडले

जालना दि १४(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. यावेळी सरकारने महिनाभरात आरक्षणाचा निर्णय…

संघाच्या समन्वय बैठकीत प्रमुख राष्ट्रीय मुद्द्यांवर होणार चर्चा

पुणे दि १३(प्रतिनिधी)- स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक २०२३ पुणे येथे होत असून या बैठकीत ३६ संघटनांचे २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पर्यावरणपूरक जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, समरसतेचा आग्रह, स्वदेशी…

सरकारची कंत्राटी नोकर भरती सुशिक्षीतांचे शोषण करणारी

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- देशाप्रमाणे राज्यातही बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. महाराष्ट्रात सध्या ३२ लाख तरुण एमपीएससी, सरळसेवा भरती व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परिक्षांसाठी तयारी करत आहेत. सरकार आरक्षणाच्या नावाखाली एका समाजाला…

गणपती उत्सवाच्या वर्गणीवरुन पुण्यात दुकानदाराला बेदम मारहाण

पुणे दि १२(प्रतिनिधी)- गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेक मंडळांची त्यासाठीची तयारी सुरु आहे. त्याचबरोबर वर्गणीसाठी मंडळाचे कार्यकर्ते फिरत आहेत. पण पुण्यात वर्गणी न दिल्यामुळे थेट दुकानदाराला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.…
Don`t copy text!