Latest Marathi News

शरद पवार गटाचा हडपसर विधानसभेसाठीचा उमेदवार ठरला?

पुणे दि ११(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी जसे आमदारांना घेऊन जसे शिवसेनेत बंड केले. आता अगदी त्याच धर्तीवर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत आमदारांना सोबत घेऊन बंड केले. आणि भाजपासोबत सत्तेत सामील झाले. आता अजित पवार गटाने पक्षावर दावा केला आहे.…

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारने दिलेला नाही. विरोधी पक्ष, संसदीय कामकाज समितीसह कोणालाही न विचारता मोदी सरकारने हे अधिवेशन बोलावले आहे.…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह हे आमदार या तारखेला अपात्र ठरणार?

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा क्षण जवळ आला आहे. शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आता कधी कारवाई होणार याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत माहिती दिली…

पतीने बायकोला बाॅयफ्रेंडसोबत पकडले रंगेहाथ

मुंबई दि १०(प्रतिनिधी)- अलीकडे विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेकांचे विवाहबाह्य संबंध ज्यावेळी समोर येतात, त्यावेळी होणारा राडा खुपच भयानक असतो. सध्या सोशल मिडीयावर असे अनेक व्हिडिओ देखिल समोर आले आहेत. सध्या सोशल मिडीयावर…

भाजपची पुणे जिल्हा (उत्तर) कार्यकारिणी जाहीर

चाकण (पुणे) दि १०(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा (उत्तर) चे अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील यांनी पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीत…

आरक्षणावरून अकलेचे तारे तोडू नका!

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- मराठा आरक्षण देण्याची भाजपाची भूमिका असून महाराष्ट्रातील महायुती सरकार मराठा समाजाला योग्य प्रकारे आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेईल असा विश्वास व्यक्त करतानाच ‘मराठा व ओबीसी आरक्षणावरून दोन समाजात वाद निर्माण करण्याचा…

चांदणी चौकातील वाहन आणि पादचाऱ्यांच्या अडचणी अजुनही कायम

पुणे दि ९(प्रतिनिधी)- चांदणी चौकातील रस्त्याचे काम पुर्ण झाले असले तरी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडी मधून सुटका झाली नाही. वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांच्या अडचणी आणि दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचलकांना कसरती कराव्या लागत…

काँग्रेसच्या या आमदाराचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

जयपूर दि ९(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुक एनडीए विरूद्ध इंडिया अशी लढत होणार आहे. पण त्याआधी राजस्थान मध्ये निवडणुका पार पडणार आहे. पण त्याआधीच इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. कारण राजस्थानमधील माजी मंत्री आणि लाल डायरीमुळे विशेष चर्चेत…

उपमुख्यमंत्र्यांच्या अष्टपैलू पत्नीचा अमेरिकेत दिसला जलवा

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. कारण त्यांचा थेट अमोरिकेत सत्कार करण्यात आला आहे.…
Don`t copy text!