Latest Marathi News

पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणाचा तरुणीवर कोयत्याने हल्ला

पुणे दि २७(प्रतिनिधी)- देशातील महिला असुरक्षित असल्याचे चित्र समोर आले आहे. दिल्लीतील तरूणीचे एकतर्फी प्रेमातून तब्बल ४० वार खून केल्याची घटना घडली होती तर पुण्यातही लग्नाला नकार दिल्याने एमपीएससी पास झालेल्या दर्शना पवारची हत्या करण्यात…

दर्शना पवार नंतर पुण्यात अजून एका तरुणीवर हल्ला

पुणे : पुण्याच्या ऐन मध्यवस्तीतील सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. पावन मारुती मंदिराजवळ तरूणी थांबली. त्या वेळी हल्लेखोर तरूण तेथे आला. त्याने तरुणीशी वाद घालण्यात सुरुवात केली. तरुणाने…

दर्शना पवार हत्याकांडात थरकाप उडवणारी घटना आली समोर

पुणे : विवाहास नकार दिल्याने झालेल्या वादावादीनंतर रागाच्या भरात दर्शना पवारवर सुरुवातीला कंपासमधील कटर ब्लेडने तीन ते चार वार केले. त्या वेळी कटरचा वार गळ्याला लागल्याने दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानंतर डोक्यात दगड घालून…

वर्धा शहरात पेट्रोलपंपवार दिवसाढवळ्या दरोडा

वर्धा दि २७(प्रतिनिधी)- राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. वर्ध्यात पाच ते सात जणांच्या टोळक्याने तोडफोड करत पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. या दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. वर्धा शहरात सहा ते सात…

ही फेमस अभिनेत्री दुसऱ्यांदा करणार लग्न

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- टेलिव्हिजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री वाहबिझ दोराबजी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. पहिल्या पतीपासुन वेगळे झाल्यानंतर तब्बल चार चर्चांनंतर अभिनेत्रीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत…

डिजिटल इंडीयाकडे वाटचाल करताना राज्यात एवढे लोक निरिक्षर

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यात सर्व शिक्षा अभियान जोरकसपणे राबवत असताना एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आपण एकीकडे डिजिटल इंडियाची स्वप्न पाहत असताना दुसरीकडे काहींना अक्षर ओळखही नसल्याचे समोर आले आहे. राज्यातील निरिक्षरची आकडेवारी…

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पत्नीने केली पतीची हत्या

गया दि २६(प्रतिनिधी)- लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो या दिवशी पती पत्नी पुढील आयुष्यात सुख दुखात एकमेकांना साथ देण्याचे वचन देत असतात. पण आजकाल या नात्याला गालबोट लागले असुन या नात्यातील विश्वास कमी होत चालला आहे.…

महागाईच्या मुद्द्यावर महिला काँग्रेस मोदी सरकारला जाब विचारणार

मुंबई दि २६ (प्रतिनिधी)- नारीशक्ती ही मोठी शक्ती असून महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे. महिलांनी मतदानात सक्रीय सहभाग घेतला तर मोदी सरकारचा पराभव अटळ आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई प्रचंड वाढली असून या महागाईचा सामना सर्वात आधी महिलांना…

कोथरुड येथील ‘या’ चौकाला राजर्षी शाहू महाराजांचे नाव द्या

पुणे दि २६(प्रतिनिधी)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून आम आदमी पार्टी कोथरूड टीम व प्रा सुहास पवार (उपाध्यक्ष कोथरूड विधानसभा) यांच्या पुढाकाराने…
Don`t copy text!