Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Author
महाराष्ट्र खबर टीम
स्वातंत्र्यदिन व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही असे निर्लज्ज विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी…
आरटीई रकमेची परिपूर्ती तातडीने करा
पुणे दि २७(प्रतिनिधी)- मागील चार वर्षापासून आरटीई शिक्षण देणाऱ्या अंतर्गत शिक्षण देणाऱ्या शाळांचे अठराशे कोटी रुपये सरकारने देणे आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गरीब वंचित घरातील मुलांना शैक्षणिक फटका बसत आहे असे सांगत आज आम आदमी पार्टीने पुणे…
मुळा मुठेत राडारोडा टाकणा-यांवर कडक कारवाई करा
पुणे २७(प्रतिनिधी)- मुळा मुठा नदीपात्रात शांतीनगर कडुन ॲम्युनिशन फॅक्टरी,खडकी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील शांतीनगर येथील नदीपुलाच्या डाव्या साईड कडील मुख्य नदी प्रवाहात काही समाजकंटकांनी गेल्या अनेक दिवसांपासून जवळपास ५०० मीटर चे मुख्य नदी…
केसीआर यांच्या पक्षाचा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आहे. अनेक माजी आमदार, खासदारांना पक्षात घेत त्यांनी प्रस्थापितांना आव्हान दिले आहे. त्यातच आता पक्षाने आपला…
लोकसभेच्या जागावाटपावर ६ जुलैला बैठक
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पाऊस उशिरा पडल्याने दुबार पेरणीचे संकट असून शेतकऱ्याला खते, बियाणे मोफत द्यावे यासाठी सरकारकडे…
प्रसिद्ध अभिनेत्री आपल्या अभिनेत्या पतीला देणार घटस्फोट
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- एकीकडे अनेक बाॅलीवूड स्टार विवाह बंधनात अडकत असताना, दुसरीकडे मात्र काही जोड्या वेगळ्या होत आहेत. आता सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सर अभिनेत्री कुशा कपिला पती जोरावर सिंग अहलुवालियाला घटस्फोट देणार आहे. तिने वेगळा…
प्रतिक्षा संपली! विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- भारतात खेळवल्या जाणाऱ्या २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहिर करण्यात आलेले आहे. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धा सुरु होण्याच्या १०० दिवस आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडू वेळापत्रक…
भाजपा नेत्याने केली गोळी झाडून तरुणीची हत्या
भोपाळ दि २७(प्रतिनिधी)- मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील वेदिका ठाकूर हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर गोळी झाडण्यात आली होती. ही गोळी भाजप नेता प्रियांश विश्वकर्माच्या यांच्या बंदुकीतून झाडण्यात आली होती. आता याबाबत…
भांडगाव-खुटबाव रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यात यावा
दौंड दि २७(प्रतिनिधी)-दौंड तालुक्यातील भांडगाव-खुटबाव या रस्त्यावर परिसरातील औद्योगिक व इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणात जड व प्रवासी वाहतूक आहे. खुटबाव रेल्वे स्थानकात दुरुस्तीचे काम सुरु असल्यास बऱ्याच वेळा हा मार्ग बंद राहतो. ही कोंडी…