Latest Marathi News

बसमध्ये खिडकीजवळची जागा मिळवण्यासाठी तरूणीचा स्टंट

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- बस ही सार्वजनिक व्यवस्थेसाठी ओळखली जाते. पण बसमधील गर्दी देखील चर्चेचा विषय आहे. त्यामुळे गर्दीतही जागा मिळवण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एका तरूणीने…

नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच, पुन्हा दोन अपघात

पुणे दि ५(प्रतिनिधी)- पुणे-बेंगलोर महामार्गावरील नवले पुलावरील अपघाताचं सत्र थांबताना दिसत नाही. आजही नवले पुलावर दोन अपघात झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणहीती जीवितहानी झालेली नाही. पण कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सकाळी…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीख ठरली?

मुंबई दि ५(प्रतिनिधी) - राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडीहोत आहेत. यातच आगामी काळात राज्याच्या सत्तासंघर्षाबाबत महत्वाचा निकाल हाती येणार आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार का? हा निर्णय प्रलंबित आहे. यावर पुढील आठवड्यात निकाल…

महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभा राज्यभर होणारच

मुंबई दि ४ (प्रतिनिधी)- राज्यासमोरील प्रश्नांसदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची काँग्रेस शिष्टमंळाने भेट घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशी विनंती करण्यात आलेली आहे. राज्याच्या हितासाठी राज्यपाल…

शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यपदाचा दिलेला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या समितीने नामंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करताना…

प्रसिद्ध अभिनेत्रीचे होते या विवाहित अभिनेत्याबरोबर अफेअर

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- चित्रपट निर्माते मणिरत्नम यांच्या लोकप्रिय फ्रँचायझी चित्रपट 'पोन्नियिन'चा दुसरा भाग रिलीज झाला आहे. चित्रपटाचा पहिला भाग प्रसिद्ध लेखिका कल्की कृष्णमूर्ती यांच्या याच नावाने लिहिलेल्या कादंबरीवर आधारित होता.…

अभिनेत्री खासदार ‘त्या’ बोल्ड व्हिडिओमुळे जोरदार ट्रोल

दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- बाॅलीवूड अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां या राजनेत्या असण्यासोबतच बंगालमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री देखील आहे.वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे त्या सतत चर्चेत असतात. पण…

‘राष्ट्रवादीच्या स्वागताला भाजपाचा झेंडा व दुपट्टा तयार’

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेक राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यसतच अजित पवार मोठा गट घेऊन भाजपात जाणार अशाही चर्चा होत आहेत. यावर भारतीय जनता पक्षाचे…

‘तू मला आवडत नाहीस निघून जा, मला दुसरं लग्न करायच आहे’

छ. संभाजीनगर दि ४(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील विवाहितेने पतीच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून पतीला पोलीसांनी अटक…

‘अजित पवार घोटाळेबाज, त्यांना कधीही अटक होऊ शकते’

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची सांगत निवृत्तीची घोषणा केली. सध्या त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी कार्यकर्त्यांकडे वेळ मागितला आहे. पण त्याचबरोबर दुसरा अध्यक्ष…
Don`t copy text!